शाहरुखच्या मुलाला अडकवण्याचा कट? समीर वानखेडेंविरोधात सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता स्वत:च अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
May 15, 2023, 03:33 PM ISTPune Crime : जेवायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही... इंजिनियची हत्या, धक्कादायक कारण समोर
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी इंजिनिअर तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
May 15, 2023, 01:45 PM ISTबनावट दारुमुळे मृत्यूतांडव! तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात दाखल
Tamil Nadu : सर्वांचा बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये चौघांना वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा दोघांचा अतिदक्षता विभागात असताना मृत्यू झाला.
May 15, 2023, 12:26 PM ISTCrime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर!
Crime News : अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे.
May 15, 2023, 12:52 AM ISTCrime News : आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले
घरात आग लागल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घरात तपास केला यावेळी पोलिसांना नोटांचे घबाड सापडले.
May 14, 2023, 06:53 PM ISTCrime News : भुंकला म्हणून जमिनीवर आपटले आणि... श्वानाला अत्यंत क्रूर वागणूक
मीरारोडमधील धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल झाले आहे. या CCTV फुटेजमध्ये तीन व्यक्ती श्वानाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत.
May 14, 2023, 04:58 PM ISTCrime News : लग्नासाठी निघालेला नवरदेव थेट पोहोचला हॉस्पिटलच्या बेडवर; तरुणाच्या घरात हाहाकार
Bihar Crime : बिहारच्या भोजपूरमध्ये एका नवरदेवाने लग्न मंडपाऐवजी थेट रुग्णालय गाठले. उदावंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खलिसा गावातील हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेतली आहे.
May 14, 2023, 04:44 PM ISTखुशीला संपवलं, आता तिच्याकडे जातो... फेसबुक लाईव्ह करत माथेफिरु प्रियकराने घेतला स्वतःचा जीव
Jharkhand Crime : झारखंडच्या रांचीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलीस आरोपी प्रियकराच्या शोधात होते मात्र त्यापूर्वीच त्याने स्वतःलाही संपवलं. फेसबुक लाईव्ह करत प्रियकराने स्वतःची जीवनयात्रा संपवली
May 14, 2023, 03:53 PM ISTVideo : कारचालकाने दरवाजा उघडला अन्... महिलेला फरफटत नेणाऱ्या चोरट्यांना तरुणामुळे झाली अटक
Sangli Crime : सांगलीतल्या या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. चारचाकी चालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे
May 14, 2023, 12:01 PM ISTKishor Aware Murder Case : बापाच्या अपमानाचा घेतला बदला... किशोर आवारेंच्या हत्येमागचं कारण आलं समोर
Kishor Aware Murder Case : मावळ मधील तळेगाव मधील किशोर आवारे हत्या प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केल्यानंतर या हत्येमागचे कारण समोर आले आहे.
May 14, 2023, 10:28 AM ISTCrime News : हर्नियाचे ऑपरेशन करताना कापला रुग्णाचा महत्वाचा बॉडी पार्ट; डॉक्टर, स्टाफ फरार
बिहारमध्ये बोगस डॉक्टर आणि नर्सिंग होमचा सुळसुळाट झाला आहे. येथे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला आहे. येथील बोगस डॉक्टर रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार करत आहेत.
May 13, 2023, 08:34 PM ISTवडिलांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, रोज त्यांच्याशी गप्पाही मारायचा... 18 महिन्यांनी उलगडलं रहस्य
Crime News : वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर एका मुलाने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता फ्रिजमध्ये ठेवला. त्यानंतर दररोज त्यांच्या मृतदेहाबरोबर गप्पाही मारायचा. धक्कादायक कारण आलं समोर
May 13, 2023, 04:05 PM ISTSambhaji Nagar Crime : मैत्रीत पैशानं केला घात! मुलाच्या वादात बापाचा बळी; तरुणाने केली मित्राच्या वडिलांची हत्या
Sambhaji Nagar Crime : मित्रानेच वडिलांची हत्या केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्यनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे
May 13, 2023, 10:16 AM ISTPune Crime : किशोर आवारे हत्या प्रकरणाला मोठं वळण; कुटुंबियांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.
May 13, 2023, 08:59 AM ISTCrime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत
रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले.
May 12, 2023, 11:08 PM IST