crime news

Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

दिल्लीत राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रद्धा वालकर घटना घडली होती. मुली वेगवेगळ्या असल्या तरी आरोपींची मानसिकता तिच आहे. 

May 30, 2023, 02:30 PM IST

सप्तपदी होताच सासऱ्याने जावयाला खोलीत नेले अन्... मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांना राग अनावर

Crime News : नववधू दोन महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र घरच्यांनी त्यांना बोलवून घेतले आणि त्यांचे लग्न लावून दिले.लग्नाचे विधी होताच मुलीच्या वडिलांनी नवदाम्पत्याला खोलीत नेऊन जबर मारहाण केली. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत

May 29, 2023, 06:44 PM IST

वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून पुतण्याने दोन काकांना संपवलं; आजीलाही सोडलं नाही

MP Crime News : मध्य प्रदेशातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी काकाच्या घरी पोहोचलेल्या पुतण्याने शुल्लक वादातून गोळीबार करत दोघांची हत्या केली आहे. यामध्ये मुलाची आजीदेखील जखमी झाली आहे.

May 29, 2023, 06:05 PM IST

एका चहावालीमुळे पकडला गेला 'हातोडा' सीरियल किलर! चित्रपटाला लाजवेल असा थरार

Bihar Crime : बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एकामागून एक होत असलेल्या हत्यांमुळे एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

May 29, 2023, 05:20 PM IST

Delhi Murder Case: दिल्ली हादरली! 16 वर्षाच्या मुलीवर चाकूने 40 वार, आईचा काळीज चिरणारा आक्रोश; पाहा Video

Delhi Minor Girl Murder Case: अल्पवयीन मुलीचा मारेकरी साहिल (Sahil) याला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आली. बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या (Sahil Arrested By Delhi Police) मुसक्या आवळल्या.

May 29, 2023, 04:18 PM IST

चाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना

Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. 

May 29, 2023, 01:20 PM IST

"...आता सोडणार नाही"; माथेफिरुने विवाहित प्रेयसीला संपवून तिच्याच पतीला केला व्हिडीओ कॉल

UP Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या गळ्यात स्कार्फ बांधला होता आणि खोलीतच तो छताच्या पंख्याला लटकला होता. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् दरवाजा उघडून रुममध्ये प्रवेश केला

May 29, 2023, 11:59 AM IST

बेफामपणे गाडी चालणाऱ्या तरुणाने महिलेला उडवलं, अपघाताचा थरारक VIDEO VIRAL

Pune Accident Video : परिसरातून निर्भय निर्धास्तपणे महिला जात होती, अचानक भरधाव वेगाने बाइक चालक आला आणि त्याने महिलेला उडवलं...

May 29, 2023, 10:18 AM IST

तीन मुलांच्या आईने अंधाराचा फायदा घेत दीरासोबत....; सकाळी उठून पाहिल्यावर कुटुंब हादरलं

UP Crime : अनैतिक संबंधांमुळे सहा मुलांच्या डोक्यावरुन आई वडिलांचे छत्र हरवलं आहे. पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. मात्र तरीही काही फायदा झाला नाही. पोलिसांनीही महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने कुणाचेही ऐकले नाही आणि आपल्या मनासारखे पाऊत उचललं.

May 28, 2023, 05:41 PM IST

रात्रभर पत्नीला दिला शॉक; मृत्यू झाला नाही म्हणून... धक्कादायक घटना समोर

Bihar Crime : बिहारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री पत्नीला मारहाण केल्यानंतर पतीने पत्नीला विजेचा शॉक दिला होता. त्यानंतर त्याचे मन भरले नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. यानंतर आरोपीने घर सोडून पळ काढला आहे.

May 28, 2023, 04:30 PM IST

चार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य

Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला. 

May 28, 2023, 04:21 PM IST

Man Killed For Asking Address: पत्ता विचारला म्हणून कुऱ्हाडीने हल्ला! शरीराचे केले 7 तुकडे, घटनास्थळ पाहून पोलिसही हादरले

Person Killed For Asking Address: येथे अनेक लोक उपस्थित होते मात्र हल्लेखोराच्या हातात कुऱ्हाड असल्याने कोणीही पुढे जाण्याची हिंमत केली नाही. अनेकजण हल्लेखोराला दगड मारुन पळवून लावण्याचा प्रयत्न करत होते.

May 28, 2023, 01:34 PM IST

आधी दगडाने हत्या मग कपडे काढून... महिलेचा मृतदेह खाणाऱ्या तरुणाची संपूर्ण कहाणी समोर

Rajasthan Crime News : राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एका वृद्ध महिलेची एका तरुणाने हत्या करून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 24 वर्षीय आरोपीला अटक करून रुग्णालयात दाखल केले आहे.

May 28, 2023, 09:54 AM IST