बळजबरीने KISS करणाऱ्या तरुणाला मुलीने दिली भयानक शिक्षा; रुग्णालयात करावं लागलं दाखल
Crime News : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका तरुणीने विनयभंग करणाऱ्या तरुणाला भयानक शिक्षा दिली आहे. शेतात काम करणाऱ्या तरुणीला पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणीने आरोपीला जन्माची अद्दल घडवली.
Feb 6, 2023, 02:20 PM ISTCrime: रात्री झोपेत असतानाच मुलाने आईच्या अंगावर टाकला हात अन् त्यानंतर...; मस्तकात जाईल तळपायाची आग
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदाच्या अतर्रा येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईवर बलात्कार (Rape) करत मारहाण केली आहे. यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. महिलेने आपल्या मुलीला सगळा घटनाक्रम सांगितला. मुलीने आईला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली.
Feb 6, 2023, 02:17 PM IST
Crime News: भाचा सारखा घरी यायचा, मामाला आली शंका, नंतर एक दिवस पाहिलं तर मामीसोबत....
मामीसह असणाऱ्या अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी भाच्यासह मामीलाही बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान भाच्याने गुन्हा कबूल करताना अनेक खुलासे केले आहेत.
Feb 6, 2023, 01:09 PM IST
चित्रपट पाहून खरी खुरी बँक लुटायला गेला, अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
चित्रपट पाहून एक तरूण थेट बॅंकच लुटायला (Bank Robbery) गेला. आणि बॅंक लुटताना तो रंगेहाथ पकडला गेला. सुरेश असे या आरोपीचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
Feb 5, 2023, 08:54 PM ISTCrime News : बाप म्हणावं की सैतान? बायको सोडून गेली म्हणून पोटच्या लेकीसोबतच...
या नराधम पित्याने आपल्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे की पोलिसही हैराण झाले आहेत.
Feb 5, 2023, 05:35 PM ISTSuperstition : भुताटकीच्या संशयामुळे गाव सोडले; अंधश्रद्धेचा डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार
मनावाने इतकी प्रगती केली तरी देखील अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार प्रकार पडत आहे. मुंबई पासून हाकेच्या अतंरावर असलेल्या गावात घडलेल्या या भुतबाधेच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Feb 5, 2023, 05:01 PM ISTCrime News : सात महिन्यांच्या गर्भवतीचा हुंड्यामुळे गेला जीव; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Sambhaji Nagar : कामावरुन परतल्यानंतर विवाहित महिला आपल्या खोलीत गेली होती त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या पतीने संध्याकाळी दार उघडले असता त्याला या घटनेची माहिती मिळाली
Feb 5, 2023, 04:34 PM ISTखेळता खेळता फास लागला अन् सगळं संपलं! धक्कादायक घटनेने कुटूंब हादरलं
Shocking Story :मोहदा कोतवाली परिसरातील मदारपूर गावात वाहिद कुटूंब राहते. गुलाब वाहिद यांचा 7 वर्षीय मुलगा अयान हा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याच्या गळ्याला फास लागला.
Feb 4, 2023, 09:02 PM ISTसंतापजनक! तीन महिन्याच्या बाळावर अघोरी उपचार, 51 वेळा तापलेल्या सळईने पोटावर चटके, शेवटी...
अंधश्रद्धा कधी संपणार, बाळाला निमोनिया झाल्याने डॉक्टरऐवजी आईने त्याला मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकाने अवघ्या तीन महिन्याच्या बाळावर अघोरी उपचार केल्याची संतापजनक घटना
Feb 4, 2023, 08:34 PM IST
Tuljapur : तुळजापुरात तरूणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण
Tuljapur Kidnapped issue
Feb 4, 2023, 07:00 PM ISTकोल्हापूर हादरलं! एकाच गावातील चार तरण्याबांड मुलांनी उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
Kolhapur : करवीर तालुक्यातील वाकरे गावामध्ये दीड महिन्यात चार तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने गावकऱ्यांना धक्का बसला आहे
Feb 4, 2023, 03:27 PM ISTCrime News : केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण, आणि पुढे...
Crime News : तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले.
Feb 4, 2023, 01:33 PM ISTCrime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून
या दोघाचं नुकतचं लग्न झाल होत. पण, अवघ्या काहीच दिवसात भयानक काही तरी घडलं.
Feb 3, 2023, 08:09 PM ISTCocaine In Soap : बापरे! मुंबई सापडलेल्या 'त्या' 16 साबणांची किंमत 33 कोटी 60 लाख; अधिकारीही चक्रावले
Cocaine Worth Rs 33 Crore 60 Lakh Hidden In Soap Boxes: मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांना या व्यक्तीच्या बॅगमध्ये 16 साबण सापडले ज्यात ड्रग्ज लपवले होते.
Feb 2, 2023, 08:34 PM ISTPositive News : याला म्हणतात खरी माणुसकी; रस्त्यावर कांदा, लसूण, विकणाऱ्याने 8 लाखांचे दागिने केले परत
हरवलेले दागिने परत करत या व्यापाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
Feb 2, 2023, 05:25 PM IST