crime news

Crime News : मदरशात जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला शेतात नेले अन्... 15 वर्षाच्या शेजाऱ्याचे धक्कादायक कृत्य

Crime News : मदरशात शिकणारा विद्यार्थी त्याच्या काही मित्रांसोबत खेळायला गेला होता. मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांना मुलाची काळजी वाटू लागली, त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला

Feb 2, 2023, 04:41 PM IST

अल्पवयीन प्रियकर-प्रेयसी मध्यरात्री भेटले, सकाळी 'तो' परतला, 'ति'चा मृतदेह सापडला... नेमकं काय घडलं?

सांगलीतल्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ, अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे

Feb 2, 2023, 04:28 PM IST

Crime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक

थेट NASA, ISRO च्या नावाने 250 लोकांना गंडवलं. पुणेकरांना महाठगांनी फसवलं आहे.

Feb 2, 2023, 04:10 PM IST

Pathaan : 'पठाण' चित्रपट पहायला गेलेल्या पती पत्नीसह घडली भयानक घटना; थिएटरमध्येच राडा

पत्नी आणि भावासह पठाण चित्रपट पहायला गेलेल्या व्यक्तीला धक्कादायक अनुभव आला आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे. 

Feb 1, 2023, 10:59 PM IST

ती, तो आणि त्यांचा शेजारी... मुंबईतल्या खुनाचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं

मुंबईतल्या वसईजवळच्या नायगाव परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, या हत्येमागचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Feb 1, 2023, 07:42 PM IST

'मला बाहेरच्या सोफ्यावर झोपवून...', Nawazuddin Siddiqui च्या पत्नीनं खासगी व्हिडीओ शेअर करत केले आरोप

Aaliya Siddiqui नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आलियानं Nawazuddin Siddiqui आणि त्याच्या कुटूंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. तिनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Feb 1, 2023, 05:18 PM IST

हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

पालघरमधल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या, आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Feb 1, 2023, 04:21 PM IST

Crime News : कुत्र्याचा खून थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडल?

कुत्र्याची हत्या झाल्यानंतर पिलं आसपास रांगत होती... यांना कळतच नव्हतं आपल्या आईला काय झालय.

Jan 31, 2023, 11:35 PM IST

Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला

महाराष्ट्रातील पर्यंटन स्थळ असलेल्या आंबोली घाटात (Amboli Ghat ) अत्यंत थरारक घटना घडली आहे, 

Jan 31, 2023, 10:45 PM IST

चिमुरड्याच्या घशात अडकला काजू, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या, खेळता-खेळता चिमुरड्याने काजू गिळला, पण तो त्याच्या श्वसननलिकेत जाऊन अडकला

Jan 31, 2023, 09:34 PM IST

सिगरेटची तलब पडली महाग, महागडी घड्याळं भरलेला ट्रक चोरट्यांनी केला लंपास... किंमत ऐकून बसेल धक्का

महागडी घड्याळं भरलेला ट्रक सोडून ड्रायव्हर सिगरेट पिण्यासाठी टपरीवर गेला, पण ही सवय त्याला चांगलीच महागात पडली

Jan 31, 2023, 08:41 PM IST

Love Crime : गर्लफ्रेंड बोलत नाही, फोन उचलत नाही; बायफ्रेंड चिडला भर रस्त्यात तिला गाठलं आणि...

रागाच्या भरात प्रियकराने असे काही कृत्य केले की दोघांचा जीव धोक्यात आला. 

Jan 31, 2023, 07:29 PM IST

शिक्षक की राक्षस! वर्गात मस्ती केली म्हणून चिमुरड्याला अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण

कल्याणमध्ये हिंदी हायस्कूलमधला धक्कादायक प्रकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Jan 31, 2023, 06:46 PM IST

Crime News : पळून जाऊन लग्न अन् अवघ्या 3 महिन्यांचा संसार... प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट

Crime News : मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध केला. विरोध झुकारून दोघांनी पळून जाऊन लग्न केले मात्र याचा शेवट हृदयद्रावक झाला आहे

Jan 31, 2023, 06:15 PM IST

Pune Crime : पुण्यात कोयता संस्कृती वाढतेय, शाळकरी विद्यार्थ्यांकडून मित्रावर कोयत्याने हल्ला

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता हे लोण शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे, त्यातच बालसुधारगृहातून कोयता गँगचे सात सदस्य पळून गेले

Jan 31, 2023, 03:08 PM IST