Daund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ...
Pune Daund Crime News : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.
Jan 25, 2023, 11:36 AM ISTअनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, पत्नीसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
कोल्हापूरमध्ये घडलेल्या या घटनेत तब्बल 12 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. आरोपी पत्नीसही हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 24, 2023, 10:00 PM ISTExtramarital Affair: ...म्हणून सासरच्या लोकांनी जावयाचे अपहरण करुन त्याला मुत्र पाजले; कारण समजून धक्का बसेल
जावयाला सासरच्या मंडळींनी भयानक शिक्षा दिली आहे. त्याच्यासह अमानवीय कृत्य करण्यात आले आहे. हरयाणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे (Haryana Crime News).
Jan 24, 2023, 09:00 PM ISTCrime News : तेरवीच्या जेवणात दही संपल्यावरुन तुफान राडा; गरम जेवण अंगावर फेकल्याने 10 जण जखमी
लग्नाच्या पंगतीत अनेकदा वाद होतो. बिहारमध्ये (Bihar News) मात्र, तेरीवीच्या जेवणावरुन वाद झाला आहे. यातून झालेल्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत.
Jan 24, 2023, 07:59 PM ISTमुंबईत 'स्पेशल 26', 'ईडी' अधिकारी आले, सोनं लुटून गेले? झवेरी बाजारात व्यापाऱ्याला कोट्यवधींचा गंडा
मुंबईची ओळख असलेल्या झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांचा दरोडा, तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
Jan 24, 2023, 06:39 PM ISTभीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा
Daund Crime News : गेल्या काही दिवसांपासून भीमा नदी पात्रात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आजूबाजूला तपास सुरु केला होता. तपासामध्ये हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.
Jan 24, 2023, 01:49 PM ISTNashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले
Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे
Jan 24, 2023, 09:51 AM ISTCrime News : मामासोबत 'त्या' गोष्टीवरुन बिनसलं, भाच्याने डोक्यात घातलं फावडं त्यानंतर...
Crime News : सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय आला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर ही हत्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे
Jan 23, 2023, 05:38 PM ISTकधी थांबणार हे प्रकार? तो येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता...
नांदेड हादरलं, सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती
Jan 23, 2023, 04:14 PM ISTCrime News : बलात्कार करता आला नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीला...12 वर्षाच्या मुलाचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही अंगावर काटा आणणारी आणि भितीने थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आरोपी मुलाचे वय अवघं बारा वर्षे आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. आरोपी मुलाला मुलीच्या मृतदेहासोबत पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
Jan 23, 2023, 12:07 AM ISTMumbai Crime: मध्यरात्री बायफ्रेंडसोबत जंगलात गेली, आईला फोन केला आणि...
दोन तासाच्या शोध कार्यानंतर राम आणि पिंकी दोघेही त्यांना जंगलात सापडले. मात्र, तोपर्यंत दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या पालकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
Jan 22, 2023, 09:52 PM ISTCrime News : नवऱ्याने मागितला चहा, बायको भयंकर चिडली, डायरेक्ट चाकू काढला आणि...
दिवसाची सुरुवात ही चहा शिवाय होतच नाही. मात्र, बरेचजण दिवसातून अनेक वेळा चहा घेतात. याच चहावरुन बऱ्याच जोडप्यांमध्ये वाद होतात. उत्तर प्रदेशात मात्र चहा मागणाऱ्या पतीवर पत्नीने हल्ला केला आहे.
Jan 22, 2023, 08:43 PM ISTCrime News : AC कोचचे केबिन लॉक केले आणि.... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसह रेल्वे टीसीचे भयानक कृत्य
धावत्या रेल्वेत महिलेवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे टीसीने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Jan 22, 2023, 06:20 PM ISTCrime News : आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत तो रात्रभर... थरकाप उडवणारी घटना
आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत दहा वर्षाचा मुलगा रात्रभर झोपून राहिला होता. सकाळी ग्रामस्तांनी जेव्हा या मुलाला मृतदेहांसोबत पाहिले तेव्हा त्यांचा थरकाप उडाला.
Jan 22, 2023, 04:07 PM ISTCrime News : भाजप नेत्याच्या मुलाकडून स्कोअरला मारहाण; 3 दिवसांनी पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News : गुरुवारी सामन्यादरम्यान भाजप नेत्याच्या पुत्राने स्कोअररला जबर मारहाण केली. स्कोअरर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र आरोपीने त्याला पकडले आणि बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली
Jan 22, 2023, 02:31 PM IST