Crime News: वर्ध्यात बनावट दारू निर्मितीचे रॅकेट उघड, 5 तासांत दोन मोठ्या कारवाया!
Wardha Crime News: पोलिसांनी पोद्दार बगीचा येथे केलेल्या कारवाईत घरातच चक्क बारप्रमाणे सेटअप लावल्याच आढळून आलं होतं. घरात विहिरीसारखी 20 फुट लांबीची सुरंगही आढळून आली.
Jan 28, 2023, 10:56 PM ISTड्रेस फिट न झाल्याने 'मन्नत'मध्ये मुलीचा फूल राडा, शाहरुखबरोबर भांडण, वाद हाणामारीपर्यंत... Video व्हायरल
क्षुल्लक गोष्टीवरुन मुलीचा शाहरुखबरोबर वाद झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jan 28, 2023, 09:52 PM ISTCrime News: पती-पत्नीच्या वादाचं थक्क करणारं प्रकरण! शरीरसंबंधांसाठी पतीने जबरदस्ती केली असता पत्नीने...
Wife Cuts Husband Tongue: दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर झालेल्या झटापटीत या महिलेने आपल्या पतीची जीभ कापली, पतीला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
Jan 28, 2023, 08:06 PM IST'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...
तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना
Jan 28, 2023, 03:46 PM ISTSambhajinagar | पुण्यानंतर आता संभाजी नगरात कोयता गँगची दहशत
Sambhajinagar People In Fear Of Koyta Gang
Jan 28, 2023, 03:20 PM ISTSantosh Bangar : शिंदे गटाचे आमदार अडचणीत, संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Santosh Bangar : शिंदे गटाचे आक्रमक आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) चांगलेच अडचणीत आले आहे. (Maharashtra Political News) आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 28, 2023, 08:43 AM ISTPune Crime | दौंड हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर
Big Update in Pune Murder
Jan 27, 2023, 07:20 PM ISTFacebook Post लिहून भाजप नेत्यानं 'या' कारणामुळे संपूर्ण कुटुंबासह संपवली जीवनयात्रा...
BJP Leader : भाजप नेत्याने टोकाचं पाऊल उचलण्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहीली होती. मात्र ही पोस्ट पाहताच भाजप नेत्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.
Jan 27, 2023, 05:17 PM ISTदुचाकी चालवताना रिल्स बनवत होते, समोर वाहन आलं आणि... दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
परभणीतल्या घटनेने जिल्ह्यावर शोककळा, प्रजासत्ताक दिनासाठी चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन शाळेत जात होते, पण रिल्स बनवण्याचा नादात भीषण अपघात झाला
Jan 27, 2023, 02:44 PM ISTCrime News : मित्रानेच कापला केसाने गळा; बहिणीच्या मदतीने मित्राच्या बायकोवर केला अत्याचार
Crime News : महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलेनी सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Jan 27, 2023, 02:01 PM ISTHonor Killing : लग्न मोडल्यानं आई-वडिलांनीच डॉक्टर मुलीला संपवलं; रागाच्या भरात...
Honor Killing In Nanded: गेल्या काही दिवसांपासून मुलगी गावात दिसत नव्हती. त्यानंतर गावकऱ्यांना मुलीचा मृत्यू झाल्याचं समजलं. बातमीदाराने ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली आणि तपासातून मुलीची हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं...
Jan 27, 2023, 11:51 AM ISTCrime News: मुलाच्या वयाच्या व्यक्तीबरोबर पत्नीचे शरीरसंबंध; पतीने दिली धक्कादायक शिक्षा
UP Crime News Man Killed Wife: पतीने केलेल्या आरोपानुसार अनेकदा त्याने त्याच्या पत्नीला या मुलाबरोबर रंगेहाथ पकडलं असून तिला यासंदर्भात समजावण्याचाही प्रयत्न केल्याचं सांगितलं.
Jan 26, 2023, 08:30 PM ISTCrime News : पोलिस कॉन्स्टेबलने अल्पवयीन मुलीसोबत केलं लग्न; गरोदर अवस्थेतील कृत्याने बीड हादरलं!
Crime News : बीड जिल्ह्यात वारंवार बालविवाहाची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यामुळे सरकारी कर्चमाऱ्याकडूनच बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Jan 26, 2023, 01:42 PM ISTCrime News : धक्कादायक! नवरा-बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव, 2 वर्षापूर्वीच झालं होतं लव्हमॅरेज
Crime News : मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेने सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी यानंतर कारवाई करत महिलेच्या पतीला अटक केली आहे
Jan 26, 2023, 12:05 PM IST