Kolhapur Crime : शालेय विद्यार्थिनींना दाखवली अश्लील मूव्ही, कोल्हापुरात मास्तरांचा प्रताप
Crime News : पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत रात्रीच नराधाम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे आरोपी शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे
Jan 31, 2023, 02:44 PM ISTCrime News : पनवेल हादरलं! घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार
Crime News : रविवारी घडलेल्या या प्रकाराने पनवेलमध्ये खबळब उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
Jan 31, 2023, 11:47 AM ISTBhandara Crime : व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी घेऊन गेले अन्... तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले
Bhandara Crime News : गेल्या आठवड्यात आढळलेल्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळेल्या मृतदेहामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघात असल्याचा अंदाज बांधला होता. मात्र शवविच्छेदनानंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.
Jan 31, 2023, 10:18 AM ISTPune News: पुण्यात खाकीचा धाक संपलाय का? अल्पवयीन मुलांचा धुडगूस, गाड्या फोडून राडा!
Pune crime news question on pune police
Jan 30, 2023, 10:40 PM ISTसाहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..
मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ
Jan 30, 2023, 08:03 PM ISTCrime News : प्रश्न विचारला म्हणून संपातली पत्नी, नवऱ्याच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड
Crime News : पतीने विचारलेल्या प्रश्नामुळे पत्नी इतकी संपातली होती की तिने थेट नवऱ्यासोबत हाणामारी करण्यास सुरुवात केली. यानंतर पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे
Jan 30, 2023, 06:52 PM ISTझेपत नसेल तर राजीनामा द्या... सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
Supriya Sule : कोल्हापुरातल्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे
Jan 30, 2023, 02:03 PM ISTदारु प्यायली, भावाला व्हिडीओ कॉल केला अन्... तरुणाच्या कृत्याने संभाजीनगर हादरलं!
Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे
Jan 30, 2023, 01:16 PM ISTCrime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
Jan 30, 2023, 10:32 AM ISTNagpur Crime : दारूच्या हव्यासापोटी लेकानं घेतला आईचा जीव, विळ्यानच...
Nagpur Crime : मुलाने केलेल्या धक्कादायक कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलाने केलेल्या कृत्यानंतर पोलीस ठाणे गाठत केलेल्या कृत्याची कबुली देत आत्मसर्मपण केले आहे
Jan 30, 2023, 10:00 AM ISTMarriage : शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका
कुठे आले सनईचे सूर... निघाला जाळ अन धूर... या नवदेवांची अशीच अवस्था झाली.
Jan 29, 2023, 08:29 PM ISTCrime News : भरदिवसा बायफ्रेंड समोरच तरुणीवर बलात्कार केला आणि... डोंबिवलीतील धक्कादायक घटना
डोंबिवलीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jan 29, 2023, 07:18 PM ISTभाच्याने कट रचला पण मामीचा जीव गेला... पोलिसांनी फेसबुकवरुन लावला आरोपींचा शोध
Crime News : सोमवारी मध्यरात्री झालेल्या यामध्ये एका महिलेचा जीव गेला होता.नांदेड पोलिसांनी कर्नाटकापर्यंत तपास करत आरोपींना अटक केली आहे
Jan 29, 2023, 05:49 PM ISTCrime News | रेल्वे स्टेशनवर परिसरात 4 वर्षीय मुलाचं अपहरण
Police Arrest Kidnapper in 24 Hours Crime News
Jan 29, 2023, 03:30 PM ISTCrime News : शिवीगाळ करत भांडण काढलं मग चिमट्याने... पुण्यातील 'त्या' हत्येचे कारण आले समोर
Pune Crime : 13 जानेवारी रोजी पुण्याच्या वेल्हा परिसरात पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून तब्बल पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Jan 29, 2023, 11:34 AM IST