आयएनएस बेतवा उलटली, दोन नौसैनिक ठार
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस बेतवा मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये उलटली. या अपघातात 2 नौसैनिक ठार तर 15 जण जखमी झालेत. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Dec 5, 2016, 08:29 PM ISTवेस्टर्न एक्स्प्रेसवर टेम्पोने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:36 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोलीजवळ अपघात, ट्रक उलटून चालकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:33 PM ISTजालन्यात भीषण अपघात 4 ठार 5 जखमी..
जालना जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रोडवर मुठाळ पाटीजवळ झालेल्या अपघात 4 ठार तर 5 जण जखमी झालेत..
Nov 26, 2016, 07:03 PM ISTकानपूर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 121वर
इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातातल्या मृतांची संख्या 121वर जाऊन पोहोचली आहे
Nov 20, 2016, 10:38 PM ISTकानपूर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 121वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 06:19 PM ISTपाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटना, मृतांचा आकडा 91वर
पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डब्बे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून 150हून अधिक जण जखमी झालेत.
Nov 20, 2016, 07:31 AM ISTभीमाशंकरमध्ये अपघातात २ ठार, २५ जण जखमी
भीमाशंकर इथं भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 ठार, 20 ते 25 जण जखमी झालेत.
Nov 12, 2016, 08:37 AM ISTपत्नीचा खून करुन पळ काढणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू
पत्नीचा खून करुन पळ काढणा-या पतीचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
Nov 12, 2016, 08:11 AM ISTबाईकच्या धडकेत बाईकस्वारासह पादचाऱ्याचा नाहक बळी
वाहतुकीचे नियम न पाळल्यानं चंद्रपुरात एका बाईकस्वारासह रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा नाहक बळी गेलाय.
Nov 7, 2016, 08:18 AM ISTरत्नागिरीत रेल्वे धडकेत बिबट्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 08:49 PM ISTमुंबईत टॅक्सी अपघातात 6 ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:38 PM ISTईस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी आहेत.
Nov 5, 2016, 11:24 AM ISTटँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको
विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.
Nov 4, 2016, 10:36 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 06:26 PM IST