रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 01:25 PM ISTमुंबईत टँकरची पोलिसांना धडक, सहा पोलीस जखमी
सायन-पनवेल महामार्गावर चेंबूरमधल्या शिवाजी महाराज चौकात पेट्रोल टँकरनं ड्यूटीवर असलेल्या पोलीस पथकाला धडक दिली आहे.
Sep 3, 2016, 07:30 PM IST३०० मीटर खोल दरीत कोसळली गाडी, सहा जागीच ठार
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात पाहायला मिळालाय. या अपघातात बोलेरो गाडी तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळली.
Sep 2, 2016, 04:55 PM ISTबुलडाणा: अवैध वाहतुकीचे 3 बळी, 6 जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 11:52 PM ISTसिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली
सिंधुदुर्गमधील घोणसरीमध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही.
Sep 1, 2016, 06:15 PM ISTविनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर
भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला.
Aug 17, 2016, 09:02 PM ISTभिवंडी : मुंबई-आग्रा महामार्गावर कार-टेम्पो अपघातात चार जागीच ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:21 PM ISTमहाड दुर्घटनेची शोध मोहीम थांबवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:22 PM ISTमहाड दुर्घटनेतल्या दोन एसटी सह तवेराही सापडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:20 PM ISTमहाड दुर्घटनेची शोध मोहीम थांबवली
महाडमधली सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.
Aug 14, 2016, 05:13 PM ISTमहाड दुर्घटनेतली दुसरी बसही सापडली
महाड दुर्घटनेतली दुसरी बसही आता सापडली आहे. नौदलाच्या शोधकार्यामध्ये 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे.
Aug 13, 2016, 11:13 AM ISTमेंदूत घुसला खिळा मृत्यूच्या दाढेतून परत...!
एका साईटवर दोन तरुण काम करत असतात, अचानक एका तरुणाच्या मेंदूत दुसऱ्या तरुणाच्या हातातील प्रेशर मशीन द्वारे अगदी खोलवर खिळा घुसतो....मृत्यूच्या दाढेत गेलेला तो परत येतो... कसा, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....!
Aug 12, 2016, 07:50 PM ISTराजापूरजवळ दोन एसटींची समोरासमोर धडक
राजापूर तालुक्यातील हातिवले गावात दोन एसटींची समोरासमोर धडक झाली आहे.
Aug 12, 2016, 11:20 AM ISTमरत असताना मदत करायची सोडून चोरला मोबाईल
माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस दिल्लीतल्या रस्त्यावर बुधवारी पाहायला मिळाला.
Aug 11, 2016, 12:23 PM ISTमहाड दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्धवस्त, अनेकांचे कर्त्या माणसाकडे डोळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:46 PM IST