नंदुरबार रस्ता अपघातात ६ ठार
Aug 6, 2016, 09:17 PM ISTमहाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा
महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत.
Aug 6, 2016, 07:48 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यात सिंधुदुर्ग मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंगची मदत
महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.
Aug 6, 2016, 06:24 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत
महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.
Aug 6, 2016, 06:04 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत
रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
Aug 6, 2016, 05:03 PM ISTमहाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले
पोलादपूर-महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष विसावा हॉटेलजवळ सापडले.
Aug 6, 2016, 04:43 PM ISTमहाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2016, 04:43 PM ISTमहाड दुर्घटनेनंतर बैयकर बहिणी आणि त्यांचे पती बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:35 PM ISTमहाड दुर्घटनेत एसटीतून बेपत्ता झालेल्यांची नावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:34 PM ISTसावित्री नदीतील शोध कार्य सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:32 PM ISTजीर्ण झालेला पूल मधोमध तुटल्यानंतर...
जीर्ण झालेला पूल मधोमध तुटल्यानंतर...
Aug 3, 2016, 03:09 PM ISTएक्सप्रेस वेवर गाडीला अपघात, पाच जण जागीच ठार
एक्सप्रेस वेवर गाडीला अपघात, पाच जण जागीच ठार
Jul 26, 2016, 01:52 PM ISTएक्सप्रेस वेवर गाडीला अपघात, पाच जण जागीच ठार
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास पवना पोलीस चौकी, कामशेत येथे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अपघात झालाय.
Jul 26, 2016, 10:34 AM ISTनाशिकच्या रस्त्यांवर सिग्नल नाही, गतिरोधकाचाही अभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 08:39 PM ISTपावसाची मजा घेताना तरुण ६० फूट खोल दरीत कोसळला
पावसाची मजा घेताना तरुण ६० फूट खोल दरीत कोसळला
Jul 23, 2016, 08:41 PM IST