accident

मित्राची साथ लाभली म्हणून वाचला त्याचा जीव...

मित्राची साथ लाभली म्हणून वाचला त्याचा जीव... 

Oct 14, 2016, 12:29 AM IST

काश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल

काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.

Oct 11, 2016, 12:19 PM IST

पुण्याला येणाऱ्या झेलम एक्स्प्रेसला अपघात, दोन जखमी

जम्मूहून पुण्याकडे निघालेल्या झेलम एक्सप्रेसला मंगळवारी पहाटे येथे अपघात झाला. यात दोन जण जखमी झालेत. लुधियाना जवळच्या फिलौर येथे झेलम एक्सप्रेसचे नऊ डब्बे रुळावरुन घसरले. मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान हा अपघात झाला. 

Oct 4, 2016, 08:04 AM IST

दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, २३ जखमी

नागपूरच्या कोंढाळीत एसटीचा भीषण अपघात झालाय. दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला. 

Sep 17, 2016, 02:55 PM IST

राज्यात सहा महिन्यांत १०२ दुचाकीस्वारांनी गमावला जीव

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका, असं आवाहन वाहतूक पोलीस वारंवार करताना दिसतात... पण याचा काहीच फायदा होताना दिसत नसल्याचंच दिसून येतंय. 

Sep 14, 2016, 11:05 AM IST

'मी म्ह्तारा पूल बोलतोय'

'मी म्ह्तारा पूल बोलतोय'

Sep 10, 2016, 08:03 PM IST

पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात मुंबईचे ४ ठार

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील ४ जण जागीच ठार झाले. 

Sep 10, 2016, 08:36 AM IST

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झाला आहे.

Sep 9, 2016, 07:11 PM IST

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

Sep 9, 2016, 06:17 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळं झालेल्या अपघातामुळं वाहतूक ठप्प झालीय. मुंबईकडं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालीय. 

Sep 5, 2016, 08:34 AM IST