accident

मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात

नाशिकच्या मुंबई  आग्रा महामार्गावर  आडगाव जवळ बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला असून कंटेनर रस्त्यावर पलटी झालाय तर एसटी बस निम्याहून अधिक चिरली गेलीय. 

Jan 18, 2017, 08:12 PM IST

खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला.

Jan 12, 2017, 09:02 PM IST

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर एसटी बसचा अपघात

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळ डाळज येथे एसटी बसला अपघात झालाय. यात १२ विद्यार्थी जखमी झालेत.

Dec 31, 2016, 12:06 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात दोन तरुण ठार

 मुंबई - गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात महाड इथे झालेल्या अपघातात दोन  तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

Dec 31, 2016, 12:00 PM IST

सिंदखेडराजा येथे अपघातात तिघांचा मृत्यू

नागपूर-मुंबई महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील मोती तलावाजवळ स्विफ्ट आणि ट्रकमध्ये जोरदार अपघात झाला. 

Dec 30, 2016, 11:27 PM IST

रूट कॅनल करताना ड्रिल श्वसन नलिकेत घुसली

रूट कॅनल करताना ड्रिल श्वसन नलिकेत घुसली

Dec 29, 2016, 10:10 PM IST

रूट कॅनल करताना ड्रिल श्वसन नलिकेत घुसली

दातांच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या रूग्णाला भलत्याच संकटाचा सामना करावा लागला आहे.

Dec 29, 2016, 07:44 PM IST

पद्मावतीच्या सेटवर अपघातात एकाचा मृत्यू

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या सिनेमाच्या सेटवर अपघात झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात सेटवरील एकाचा मृत्यू झालाय.

Dec 25, 2016, 01:20 PM IST

रत्नागिरीजवळ सहलीच्या बसला अपघात

करबुडे नजिक सहलीच्या बसला अपघात झाला असून बस रस्त्यावर उलटली आहे. 

Dec 23, 2016, 06:38 PM IST