accident

मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात

टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथं तुस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. 

Dec 22, 2016, 12:15 PM IST

ट्रक - ट्रॅव्हल बसमध्ये अपघात, दोन ठार

नागपूर मार्गावर सेलडोह येथे आज सकाळी ७.३५ च्या दरम्यान ट्रक आणि ट्रव्हल्सचा अपघात झालाय. 

Dec 17, 2016, 02:48 PM IST

एसटी महामंडळाच्या 'शिवनेरी'ने पोलीस व्हॅन उडवली आणि...

पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी  ताब्यात घेतली आहे. अपघातानंतर सगळ्याच गाड्या जप्त करतात. त्यात नवीन असं काही नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. 

Dec 16, 2016, 05:24 PM IST

रत्नागिरीत विचित्र अपघात, बाईक दोन ट्रकमध्ये अडकली

रत्नागिरी जवळील खेडशी येथील चाँदसूर्या येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलवरील दोन्ही जागीच ठार झालेत. अपघातग्रस्त चार वाहने एकमेकांवर आदळलीत. मोटार सायकल दोन ट्रकच्यामध्ये अडकली

Dec 14, 2016, 07:00 PM IST

अक्षय कुमारच्या बॉडिगार्डचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू

अभिनेता अक्षय कुमारचा बॉडिगार्ड म्हणून काम करणाऱ्या मनोज शर्मा यांचा धावत्या ट्रेनखाली येऊन मृत्यू झालाय. 

Dec 14, 2016, 03:53 PM IST

बदनापूरजवळ ट्रॅव्हल बस पलटी... एक ठार, २० जखमी

जालना - औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ ट्रॅव्हल उलटल्याने अपघात घडलाय.

Dec 9, 2016, 10:23 AM IST

अपघातग्रस्त 'आयएनएस बेटवा' तीन महिने सेवेबाहेर

नौदलाची युद्धनौका 'आयएनएस बेटवा' या युद्धनौकेचे मुंबईच्या नौदल गोदीमध्ये झालेल्या अपघातामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुढील काही महीने ही युद्धनौका सेवेबाहेर रहाणार आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.

Dec 6, 2016, 10:01 AM IST