मुंबई मेट्रो २ | काम सुरू असताना दुर्घटना
मुंबईत मेट्रो २ च्या कामादरम्यान दुर्घटना झाली आहे. या अपघातात पुलाचा लोखंडी सांगाळा कोसळला आहे.
May 17, 2018, 02:56 PM ISTअजय देवगनच्या हेलिकॉप्टर अपघातामागचं सत्य
व्हॉटस अॅपला पहिला मेसेज पाठवणारा कोण हे स्पष्ट नसल्याने, अनेकदा सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम होतो.
May 15, 2018, 07:17 PM ISTमुंबई: दादरमध्ये अपघात, चालक गंभीर जखमी; वाहनाचा चक्काचूर
वाहतुकीचे नियम मोडत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्याप्रकरणी पोलीसांनी वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
May 14, 2018, 03:38 PM ISTअपघातानंतर अभिनेता अनिकेत विश्वासरावची प्रतिक्रिया
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना सकाळी घडलीये. या अपघातातून दोनही कलाकार सुखरुप बचावलेत.
May 14, 2018, 11:36 AM ISTऔरंगाबादमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू
पैठण रस्त्यावर गेवराई तांडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झालेत.
May 11, 2018, 09:35 PM ISTमहिला डब्यात चढल्यामुळे चालत्या ट्रेनमधून उडी, कोरिओग्राफरची मृत्यूशी झुंज
प्रवाशांनो, कृपया इकडे लक्ष द्या.... फलाट आणि पायदान यातल्या अंतरावर लक्ष ठेवा...
May 11, 2018, 08:25 PM ISTऔरंगाबाद । भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू, ३ जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 10:48 AM ISTभीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू, ३ जखमी
पाचोड जवळील मुरमा शिवारात झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू झालाय.
May 9, 2018, 10:10 AM ISTअजबच! माणसाला धडक देणाऱ्या गायीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांनी अज्ञात गायीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच, गाय, गायीचा रंग, तिचा आकार तसेच, तीचा मालक याचा शोध घेतला जात आहे.
May 1, 2018, 01:30 PM ISTलग्न मंडपाच्या बाहेर कंटेनरनं १५ जणांना चिरडलं
या दुर्घटनेत दहा ते बारा जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Apr 30, 2018, 10:52 PM ISTबंद कारला ढकलताना टेम्पोनं दिली धडक, पाच ठार
मानखुर्दवरून पुण्याला एका लग्नाला जाण्यासाठी आठ मित्र ओमानी कार घेऊन पहाटे निघाले होते
Apr 30, 2018, 05:16 PM ISTट्रक-टाटा मॅजिक अपघातात १३ ठार, दोन महिलांचा समावेश
ट्रक आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेत दोन महिलांसहित १३ जण ठार झाले. यात ४ जण जखमी झालेत.
Apr 28, 2018, 10:34 AM ISTVIDEO : स्टेशन मास्तरच्या छोट्या चुकीमुळे दोन हमाल लोकलखाली चिरडले
'मृतदेह घेऊन जाणाऱ्या हमालांच्या पाठिमागून जात असलेले स्टेशन मास्टर मनोज चव्हाण यांनी गाडीची वेळीच सूचना दिली असती तर हा अनर्थ टळला असता'
Apr 24, 2018, 11:33 PM ISTसातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल टँकर पलटी; वाहतूक खोळंबली
डिझेलचा टँकर पलटी झाल्याने आग लागण्याची शक्यता असल्याने घटनास्थळी किसनवीर कारखान्याने अग्निशमन दल पाठवले
Apr 24, 2018, 05:57 PM ISTनांदेड- बिलोली मार्गावर अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू
नांदेड- बिलोली मार्गावरच्या कासराळी येथे झालेल्या भीषण अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झालाय.
Apr 24, 2018, 03:39 PM IST