रायगड | भरधाव ट्रेलरच्या धडकेत घर जमीनदोस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 16, 2018, 01:56 PM IST८ टन मासे घेऊन जाणारा ट्रक उलटला, मासे लुटण्यासाठी तुफान गर्दी
चालकाचा ताबा सुटल्याने मासे घेऊन जाणारा ट्रक उलटल
Jun 10, 2018, 11:12 PM ISTमुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा जागीच मृत्यू
मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्रही सुरू झाले आहे. .
Jun 7, 2018, 08:20 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू ५ गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला आहे.
Jun 1, 2018, 11:37 AM ISTसाई भक्तांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू
जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या लग्झरी बसचा पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी असल्याचं समजतय.
Jun 1, 2018, 09:08 AM ISTयवतमाळमध्ये भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू
यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.
Jun 1, 2018, 07:38 AM ISTवितळलेला धातू अंगावर पडून तिघांचा मृत्यू
वितळलेला धातू अंगावर पडून तिघांचा मृत्यू
May 30, 2018, 07:37 PM ISTवितळलेला धातू अंगावर पडून तिघांचा मृत्यू
या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला... तर एक जण गंभीर जखमी झालाय.
May 30, 2018, 07:17 PM ISTरवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसांकडून मारहाण
भारताचा ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या चेन्नई टीमचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोळंकीला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे
May 21, 2018, 11:42 PM ISTवॉटर पार्कमध्ये एन्जॉय करताना 'ही' काळजी नक्की घ्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 06:31 PM ISTस्कॉर्पिओ गाडीचा टायर फुटून अपघात, 5 जणांचा मृत्यू
तुळजापूरवरून येताना झाला अपघात
May 18, 2018, 06:55 PM ISTसाताऱ्यात चार वाहनांचा विचित्र अपघात
May 17, 2018, 08:53 PM ISTसाताऱ्यात चार वाहनांचा विचित्र अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 17, 2018, 08:50 PM IST