नागपूरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राडा
Nagpur Shyam Manavs Program: नागपूरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात राडा पाहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील परिस्थीती तणावाखाली असून पोलिसांना याठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे.
Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा
Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो.
VIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प; एक हजार लोकांना रोजगार मिळणार
वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
विधानसभा महासंग्राममध्ये नागपुरातील 12 मतदारसंघांचं राजकीय गणित काय? कोण वर्चस्व गाजवणार 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील फटका बसला होता, आता विधानसभेत कोण वर्चस्व गाजवणार पाहवं लागणारय.
महाराष्ट्रात कोणत्या मुद्द्यांवर उडणार Vidhan Sabha Election चा धुरळा? सामान्य मतदारांना कितपत महत्त्वं?
Maharashtra Vidhansabha Election 2024 : निवडणुकांच्या रणधुमाळीत कोणत्या पक्षाकडे किती बळ? कोणता मुद्दा ठरणार गेम चेंजर? पाहा A to Z माहिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी
कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'
Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...
विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?
Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी... नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.
जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक
Maharashtra Politics : अमरावतीमधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे नेते अभिजीत अडसुळांनीच तशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे अभिजीत अडसूळही दर्यापूरमधून इच्छूक आहेत.
Maharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट... राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील काही भागांमध्ये एकाएकी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि हलक्या पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्या
Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : काटोलमधून सलग चार वेळा जिंकणारे अनिल देशमुख यंदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्ण दिसेल त्याला मारत सुटला... दोघांचा मृत्यू
Maharashtra, Nagpur, Railway Station, Psychopath, Thrill of murder at Nagpur railway station, Psychopath Attack, Accused Arrest, Nagpur Gramin Police, नागपूर, नागपूर रेल्वे स्थानक, मनोरुग्ण
'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
PM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: "देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती," अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates : शिर्डी - साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण
Maharashtra Breaking News LIVE Updates : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच काही महत्त्वाच्या घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हा नेमका काय घोळ म्हणायचा? दोन पुरुषांनी सरकारला परत केले खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे
Akola Crime News : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत.
रात्री 2 वाजता अन्न-औषध मंत्र्याच्या कारचा अपघात! केळ्यांच्या पिकअपला धडक; Airbags मुळे...
Maharashtra Minister Car Accident At 2 AM: भरधाव वेगात असलेली ही कार केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागू धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की पिकअप व्हॅन पलटली.
₹700000000000 खर्च... राज्य सरकारच्या मोफत योजनांवर बंदी घालण्याची मागणी; कोर्ट म्हणालं...
Bombay High Court Nagpur Bench Ladki Bahini Yojana: राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या योजनांविरोधात न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीमध्ये कोर्टाचे निर्देश
रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं करायचं काय? गडकरींनी सांगितला जालीम उपाय; म्हणाले, 'त्यांचे..'
Nitin Gadkari On Pan Masala Spitters: नागपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरींनी रस्त्यावर पान मसाला खाऊन थुंकणाऱ्याबद्दल भाष्य केलं.
'तुझ्या बहिणीबरोबर मी S*x...'; नागपूरमधील घरगुती दारु पार्टीत मित्रांकडूनच मित्राची हत्या
Crime News: एका मित्राच्या घरी मद्यपान करण्याचं ठरलं. त्यानुसार चार जण एका मित्राच्या घरी जमल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वांमध्ये चर्चा सुरु असतानाच एकाने मित्राच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केल्याने वाद सुरु झाला.
मोठा धक्का! महाराष्ट्रातील 'ही' Vande Bharat Express होणार बंद; 'या' कारणामुळे निर्णय?
Vande Bharat Express Likely To Get Shut On This Route In Maharashtra: एकीकडे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी होत असताना महाराष्ट्रातील एका मार्गावरील वंदे भारत सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे.