एक दोन नाही तब्बव 3000 कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्याविरोधात सामूहिक रजा आंदोलन; नेमकं झालयं तरी काय?
वाशिममध्ये एका अधिकाऱ्याविरोधात 3 हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे.
Laxman Hake खरंच दारु प्यायले होते का? वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून समोर आलं सत्य
Laxman Hake React On Drunk Video: लक्ष्मण हाके यांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. त्यानुसार हाकेंची चाचणी केली असता त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त
चंद्रपुरच्या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय; शालेय शिक्षण विभागानं GR काढला
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या घुग्गुस या औद्योगिक शहरात एसीसी सिमेंट कंपनीच्या कामगार पाल्यांसाठी उद्योगाने माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेला पहिली ते बारावी वर्ग असलेली शाळा चालविण्यासाठी दिली होती. काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंटचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेले. त्यामुळे ही शाळा देखील अदानी फाउंडेशन द्वारे संचालित करण्याची कारवाई सुरू झाली.
Shocking : मामीनं केला घात? बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार; महाराष्ट्र पुन्हा हादरला
Akola News : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये आणखी एका प्रकरणामुळं खळबळ माजली आहे. बर्थडे पार्टीच्या निमित्तानं दहावीच्या मुलीला...
अकोला हादरलं! वाढदिवसादिवशीच जिवलग मैत्रिणीने धोका दिला; एका रात्रीत आयुष्य झालं उद्धवस्त
Crime News : अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवलग मैत्रीणीच्या मित्रांनीच बलात्कार केला आहे.
विधानसभेसाठी अमित शाहांचा 'महा'प्लॅन, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी इतक्या जागांचं टार्गेट
Maharashtra Politics : अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. नागपूर आणि संभाजीनगरात अमित शाहांनी बैठका घेतल्या. विदर्भासाठी महायुतीनं मिशन-45 ची घोषणा केली आहे. तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीनं कंबर कसली आहे. पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे.
'पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...', शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं
Amit Shah Speech In Nagpur: "आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही," असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.
शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब
Mahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन
Nitin Gadkari Speech In Nagpur: नागपुरमधील श्री विश्वव्याख्यानमाला कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी घराणेशाहीवर बोलताना हे आवाहन केलं.
विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
'काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड, काँग्रेसला पुन्हा...'; सरन्यायाधीशांच्या घरच्या पुजेवरुन मोदींची टीका
Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळेस त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी गेलेल्या गणेश आरतीचाही संदर्भ दिला.
180000000000 रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला का? फडणवीस म्हणाले, 'बातमी आली म्हणून..'
Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.
रात्रीपासून बँकांसमोर रांगा लावणाऱ्या महिलांना CM शिंदे म्हणाले, 'निष्कारण घाई करुन..'
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: या वृत्ताची दखल घेत आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सर्व महिलांना एका विशेष आवाहन केलं आहे.
नागपूर हादरलं! घरात घुसून 8 वर्षाच्या मुलीसोबत नको तो प्रकार, लाजीरवाणी घटना
Nagpur Crime: नागपूरातील पारडी परीसरात एका 8 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप
Maharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?
Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.
माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या मंत्र्याच्या मुलीची थेट बापाला धमकी
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलीने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर धर्मरावबाब आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.