ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी
‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभी ठाकलीय. पूर्वीप्रमाणेच एकमेकांच्या हातात हात घालून... ब्रेक अपनंतर पहिल्यांदाच ‘ये जवानी है दिवानी’ च्या निमित्तानं रणबीर – दीपिका पुन्हा एकत्र आलेत.
Feb 19, 2013, 10:54 AM ISTऑस्कर शर्यतीतून ‘बर्फी’ आऊट...
अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ ऑस्करच्या घोडदौडीत मागे पडलीय. ८५ व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून ‘बर्फी’ बाहेर पडलीय.
Dec 22, 2012, 06:41 PM ISTऋषी- नीतू कपूर आणि रणबीर सिनेमात एकत्र!
ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची जोडी ७०च्या दशकात जितकी लोकप्रिय होती, तितकीच आजही लोकांना आवडते. मध्यंतरी ‘दो दुनी चार’ सिनेमात दोघेही एकत्र दिसले होते, तेव्हा लोकांना खूप आनंद झाला होता. आगामी जब तक है जान सिनेमातही ऋषी कपूर-नीतू कपूर एकत्र पाहायला मिळतील.
Oct 24, 2012, 04:32 PM ISTरणबीरच्या अभिनयावर ऋषी कपूर नाखूष
अभिनय रणबीर कपूरच्या रक्तातच आहे. त्याच्या सिनेमांच्या निवडीमुळे, त्यातील त्याच्या अभिनयामुळे आणि उपजत सौंदर्यामुळे रणबीर कपूर लोकांना प्रचंड आवडू लागला. त्याची चाहत्यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. कमी काळात रणबीर सुपरस्टारपदाला जाऊन पोहोचला. तरीही त्याच्या वडिलांना ऋषी कपूर यांना रणबीरचा अभिनय भावत नाही.
Sep 18, 2012, 10:30 AM IST`बर्फी` करताना वाईट वाटलं- रणबीर
आपल्या आगामी ‘बर्फी’ या सिनेमामध्ये मुक-बधिर व्यक्तीची भूमिका साकारत असलेला रणबीर कपूरला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. या सिनेमात त्याला एकही डायलॉग किंवा गाणं गायची संधी मिळालेली नाही.
Sep 3, 2012, 04:32 PM ISTकरीना - रणबीर सिनेमासाठी येणार एकत्र
करीना कपूर आणि रणबीर कपूर... या दोन झळाळत्या स्टार्सना एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा... पण, खऱ्याखुऱ्या लाईफमध्ये चुलत भाऊ-बहिण असलेल्या या दोघांनीही आपण कधीही एकत्र रोमांटीक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की आता हे दोघं कधीच एकत्र काम करणार नाहीत. पण या सगळ्यांना खोटं ठरवतं आता ही दोघंही एकत्र दिसणार आहेत...
Jul 27, 2012, 12:06 PM ISTरणबीर... कतरिना... घर आणि रात्र!
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ आपले संबंध मीडियापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. पण काय करणार बिचारे कोण ना कोण त्यांना पकडतंच... आणि खरं काय ते बाहेर येतंच...
Jul 21, 2012, 07:53 PM ISTस्पर्म डोनेशन चांगलं काम आहे- रणबीर कपूर
स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.
Jun 20, 2012, 10:53 PM IST‘आईफा’त विद्या – रणबीर सर्वोत्कृष्ट
सिंगापूरमध्ये आईफा पुरस्कारानं एकच धम्माल उडवून दिलीय. 13 व्या आईफा पुरस्कारांत ‘द डर्टी पिक्चर’साठी विद्या बालन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘रॉकस्टार’ या फिल्मसाठी रणवीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवलं आहे.
Jun 10, 2012, 12:24 PM ISTचंदेरी दुनिया आठवड्याची!
चंदेरी दुनियामध्ये काय चाललयं, याच्यावर एक दृष्टीक्षेप. या आठवड्यात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे २ हिंदी आणि १ मराठी सिनेमा. त्यामुळे आठवड्याच्या चंदेरी दुनियेत रसिकांना ही मेजवानी असणार आहे. तर कोणाची दोस्ती कशी आहे. कोण आहे कोणाचा फॅन तर अभिनेत्यांना काय आवड नाही आणि आखणी काही बरचं...याबाबतच्या चंदेरी दुनियेतल्या घडामोडींवर घेतलेला थोडक्यात आढावा.
Mar 30, 2012, 09:59 AM ISTदो दिल मिल रहे है....
नर्गिस फखरी आणि शाहिद कपूर यांचे सूत जुळल्याची बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचली असेल. पण या दोघांची एकमेकांशी ओळख रणबीर कपूरने करुन दिली हे जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल
Mar 22, 2012, 08:22 PM ISTरणबीर रॉक सुपर स्टार
रॉकस्टार जरी मेगा हिट झाला नसला तरी त्याचे निर्माते इरोस एण्टरटेनमेंट यांनी केलेल्या दाव्यानुसार या सिनेमाने पहिल्या आठवड्यात जगभरात ६४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
Dec 16, 2011, 01:04 PM IST'बर्फी'मधलं अनोखं कपल
एका अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने शाहरुखची कॉपी केली होती. प्रियांकाची ही नक्कल सगळ्यांचीच 'वाह वाह' मिळवून गेली होती. अगदी ्याच प्रकारची भूमिकाच आता प्रियंका करणार आहे. या रुपात याआधी देसी गर्लला कुणीही बघितलेलं नाही.
Nov 4, 2011, 11:54 AM ISTक्रेझ 'रॉकस्टार' रणबीरची !
रॉकस्टारचं प्रमोशन करण्यासाठी रणबीर नुकताच पोहोचला जयपूरला.आणि त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या फॅन्सनी हजेरी लावली. रणबीरने स्टेजवर पाऊल टाकताच एकच जल्लोष झाला. त्याची एक झलक बघण्यासाठी हजारो फॅन्स इथे हजर होते
Oct 20, 2011, 02:34 PM ISTसंजूबाबाने गिफ्ट दिली 'रॉकस्टार'ला बाईक
हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण पिढीचा प्रतिनिधी अभिनेता रणबीर कपूर याला त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता संजय दत्तने तब्बल ३० लाख रुपयांची बाईक भेट म्हणून दिली.
Sep 29, 2011, 01:02 PM IST