ranbir kapoor

प्रमोशन 'तमाशा'चे...

प्रमोशन 'तमाशा'चे...

Nov 23, 2015, 01:10 PM IST

'डीएनए'च्या ऑफिसमध्ये रणबीर-दीपिकाचा 'तमाशा'

'डीएनए'च्या ऑफिसमध्ये रणबीर-दीपिकाचा 'तमाशा'

Nov 19, 2015, 10:01 PM IST

रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Nov 15, 2015, 05:04 PM IST

दीपिका - रणबीरनं प्रदर्शनाआधीच 'तमाशा'ची स्टोरी केली लीक!

अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा 'तमाशा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण, त्याआधीच या सिनेमाची स्टोरी फुटलीय... महत्त्वाचं म्हणजे ही स्टोरी लीक करणारे दुसरं तिसरं कुणी नसून या सिनेमाचे मुख्य कलाकारच आहेत.

Nov 14, 2015, 09:16 PM IST

अखेर, कतरिनानं सलमानला टाळायचं कारण सांगितलंच!

सध्या, अभिनेता रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशीप आणि प्रेमसंबंधांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आपल्या आणि सलमानच्या नात्यासंबंधी एक वक्तव्य केलंय. कतरिनाच्या अशा प्रतिक्रियेची तिच्या चाहत्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.

Nov 14, 2015, 06:42 PM IST

Video _ सल्लू-सोनमचा प्रेम रतन धन पायोबाबत रणबीर कपूर excited

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्या 'प्रेम रतन धन पायो'ची खूप चर्चा आहे. आज हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या ट्रेलने कमाल केली तर सिनेमातील गाण्यांने धम्माल उडवून दिलेय. या सिनेमाबाबत अभिनेता रणबीर कपूर एकदम excited झालाय.

Nov 12, 2015, 01:56 PM IST

व्हिडिओ : रणबीर कपूर की रणवीर सिंग? पाहा, दीपिका काय म्हणतेय...

निर्माता - दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो बी टाऊनमध्ये भलताच प्रसिद्ध आहे... या कार्यक्रमात करणचे बेधडक प्रश्न आणि स्टार्सनं त्याला आपापल्या परीनं दिलेल्या उत्तरांमुळे बॉलिवूडमध्ये हा शो बराच चर्चेत असतो. 

Nov 3, 2015, 10:00 AM IST

दीपिका-रणबीरची भूमिका असलेल्या 'तमाशा'चा प्रोमो रिलीज

मुंबई : दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला तमाशा चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Sep 22, 2015, 05:09 PM IST

नॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा

'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.

Aug 27, 2015, 11:26 PM IST

...जेव्हा एकाच ठिकाणी आले रणबीर, कतरीना आणि सलमान!

रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या नातेसंबंधांचं गुपित एव्हाना उघड झालंय... अर्थातच सल्लूलाही याची चांगलीच कल्पना आहे... पण, रणबीर, कतरीना आणि सलमान हे एका वेळी एकाच ठिकाणी आले तर... 

Aug 25, 2015, 12:21 PM IST

रणबीर - दीपिकाच्या 'तमाशा'ची एक झलक

इम्तियाज अली याचा आगामी सिनेमा 'तमाशा'मधला आणखी एक क्षण जाहीर करण्यात आलाय. 

Jul 29, 2015, 03:54 PM IST

कतरिनाचा कैफकडून चाहत्यांना आनंदाची बातमी

सध्यातरी माझा लग्नासंबंधी कुठलाही विचार नाही, असे वक्तव्य़ स्वतः कतरिना कैफ हिने दिले आहे. सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना आणि रनबीरमधल्या प्रेम संबंधांबद्दलच्या चर्चेला ऊत येऊ लागला. 

Jul 26, 2015, 01:30 PM IST

'जासूसी' करून करून कॅट वैतागली!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कटरीना कैफ हल्ली 'जासूसी' करून कटाळलीय. आता तुम्ही म्हणाल 'कॅट' कुणाची जासूसी करतेय...? 

Jul 9, 2015, 05:45 PM IST