रणबीर कपूरची दही हंडीत हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:17 PM ISTकतरिनासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीरचा खुलासा
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत ब्रेकअप घेऊन 6 महिने झाल्यानंतर रणबीर कपूरने याप्रकरणी मौन सोडलेय. कतरिनासोबत ब्रेकअप का झाला याचा खुलासा रणबीरने केलाय.
Aug 21, 2016, 05:55 PM IST'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली
रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे.
Aug 8, 2016, 06:57 PM ISTबॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?
कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.
Jun 13, 2016, 11:35 PM ISTरणबीर कपूरने घेतला महागडा फ्लॅट
मुंबई उपनगरातील पाली हिलमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने फ्लॅट खरेदी केला आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे हा फ्लॅट ३५ कोटी रूपयांचा आहे. उपनगरातील हा सर्वात महागडा फ्लॅट असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची किंमत 35 कोटी रुपये आहे.
May 16, 2016, 02:10 PM ISTरणबीर कपूरनं घेतलं 35 कोटींचं घर
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनं बांद्र्याच्या पाली हिल परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. या घरासाठी रणबीरनं तब्बल 35 कोटी रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 15, 2016, 05:30 PM ISTकतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.
May 15, 2016, 03:52 PM ISTVIDEO : ब्रेकअप के बाद... रणवीर-कतरिना पुन्हा आले एकत्र
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे वैयक्तिक जीवनातील संबंध संपुष्टात आले असले तरी त्यांना व्यावसायिक संबंधांमुळे एकमेकांसमोर उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
May 13, 2016, 01:26 PM ISTकतरिनासोबत नो लिप लॉक !
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचा फटका हे दोघं काम करत असलेल्या जग्गा जासूसला बसत आहे.
May 10, 2016, 08:53 PM ISTत्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून कतरिनाला डच्चू
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप होऊन आता बराच काळ झाला आहे.
Apr 14, 2016, 07:19 PM ISTकटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...
रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.
Apr 13, 2016, 03:47 PM ISTअनंत अंबानीच्या बर्थडे पार्टीला सलमान आणि रणबीर कपूर गेल्यावर असं झालं
सलमान खान आणि रणबीर कपूर नेहमी एकमेकांपासून अंतर ठेवूनच वावरत असतात. पण अनंत अंबानी यांचा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सलमान आणि रणबीर कपूर एकाच छताखाली दिसले.
Apr 11, 2016, 02:36 PM ISTरणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय.
Apr 10, 2016, 01:08 PM ISTरणबीर-दीपिकाच्या भेटीमागचं सत्य
रणबीर आणि दीपिका, एक्स बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेल्या या दोघांनी एकमेकांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.
Mar 26, 2016, 11:53 PM ISTरणबीरच्या आयुष्यात कोण ही मिस्टेरिअस गर्ल
अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर अनेक दिवस गायब झालेला रणबीर कपूर सध्या पार्टींमध्ये दिसत आहे. पण त्याच्यासोबत ही नवीन मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Mar 21, 2016, 04:58 PM IST