सलमान-रणबीरनं का टाळलं कॅटच्या बहिणीचं लग्न...
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या बहिणीचा – नताशाचा विवाहसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी ना सलमान खान हजर होता... ना रणबीर कपूर... कतरीनाचे जवळचे मानले जाणारे या दोघांच्याही अनुपस्थितीविषयी आता बॉलीवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Aug 28, 2013, 02:12 PM ISTबॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!
सध्या बहुचर्चित ‘चेन्नई एक्सप्रेस’चा शाहरुख, दबंग सलमान खान, परफेक्शनिस्ट आमीर आणि हॉट अँड सेक्सी जॉन अब्राहम या साऱ्यांना मागं टाकत रणबीर ठरतोय नंबर वन. रणबीर नंबर वन बॉलिवूडचा अॅक्टर म्हणून नाही तर तो ठरलाय सेक्सिएस्ट मॅन नंबर वन.
Aug 14, 2013, 01:58 PM IST'बेशरम' रणबीर आई-बाबांसोबत दिसणार!
‘दबंग’ नंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप आता घेऊन येतोय ‘बेशरम’... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूर... या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात रणबीर त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजे ऋषी कपूर आणि नितू सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.
Aug 1, 2013, 11:23 AM ISTस्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!
नुकतंच एका मॅगझीननं या दोघांचे फोटो छापलेत.... कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल हे फोटोच त्यांच्यापेक्षा जास्त बोलके आहेत.
Jul 25, 2013, 03:22 PM ISTकॅटचा पारा का चढला, काय केलं रणबीरनं?
तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्ही तुमच्या साथीदारास वेळ दिला नाही तर ! नक्कीच तुमच्यात भांडणे होऊ शकतात. शहरातील बऱ्याच प्रेमीजोडप्यांच्या भांडणाचे कारण हेच असते. अशा कारणावरून भांडणे बॉलीवुड जगतातही नवीन नाहीत. असं एक भांडण सध्या चर्चेचा विषय झालं आहे. रणबीरनं कॅटची मस्करी केली आणि कॅटचाच पाराच चढला.
Jun 29, 2013, 01:46 PM ISTरणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड
३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच `ये जवानी है दिवानी` सिनेमाने ६२.७५ कोटींचा बिझनेस करत बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.
Jun 3, 2013, 04:40 PM ISTफिल्म रिव्ह्यू : ये जवानी है दिवानी
‘ये जवानी है दिवाणी’च्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहता येणार आहे. चित्रपट निर्माता अयान मुखर्जीनं प्रेक्षकांना या सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांना एक चांगलंच गिफ्ट दिलंय.
May 31, 2013, 06:00 PM ISTरणबीरला बनायचंय दीपिकाच्या मुलांचा ‘गॉडफादर’!
आपली पूर्व प्रेयसी आणि ‘जवानी है दिवानी’ची सहकलाकार दीपिका पदूकोण हिच्या मुलांचा गॉडफादर बनायचंय, अशी इच्छा व्यक्त केलीय ‘दी रणबीर कपूर’नं...
May 23, 2013, 09:25 AM ISTदीपिकासमोर टरकतो रणबीर
अभिनेता रणबीर कपूर आपल्या सहकलाकारांबरोबर मैत्रिपूर्ण स्पर्धा ठेवणं योग्य मानतो. पण एक अशीही व्यक्ती आहे जिच्याशी स्पर्धा करणं रणबीरला भीतीदायक वाटतं...
May 21, 2013, 12:08 PM IST`...त्याच्याशी तुमचं काय देणं-घेणं`
सिनेमाच्या प्रमोशनासाठी आलेल्या रणबीरला मीडियाशी बोलताना काही प्रश्न आवडले नाहीत त्यामुळे तो चांगलाच संतापला...
May 18, 2013, 06:43 PM ISTरणबीर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण नग्न व्हायला तयार!
मी कॅमेरासमोर अगदी निर्लज्जपणे वावरतो. मला दिग्दर्शकाने सांगितलं, तर मी पूर्ण नग्न होऊन सर्व कोनांमधून माझं शरीर दाखवायला तयार आहे.
May 16, 2013, 04:19 PM ISTमाधुरीला `किस` करण्यासाठी रणबीरची धडपड!
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या गालांवर किस करायला मिळावं, यासाठी अभिनेता रणबीर कपूरने दिग्दर्शक अयान कपूरला चक्क लाच दिली, असं खुद्द रणबीर कपूरनेच उघड केलं आहे.
May 14, 2013, 03:45 PM ISTरणबीर कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. लंडनहून परतताना ड्यूटी फ्री सामान घेऊन येणाऱ्या रणबीर कपूरला काल रात्री मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
May 4, 2013, 01:54 PM ISTहोय, आम्ही गुंफलो होतो नात्यात - दीपिका
अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ’ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. याचबद्दल बोलताना दीपिकानं रणबीरबरोबर आपल्या नात्याची कबुली देऊन टाकलीय.
Apr 12, 2013, 09:10 AM ISTरणबीर-दीपिकाचं नवं `बलम पिचकारी`
‘धर्मा प्रोडक्शन’च्या आगामी ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाची चर्चा सगळीकडेच जोरदार सुरू आहे. त्यातील ऱणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी फुल ऑन धमाल करत आहे.
Apr 11, 2013, 04:32 PM IST