रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं.
Feb 26, 2016, 01:40 PM ISTरणबीर-कतरिनानं केली गोची
रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय.
Feb 21, 2016, 03:00 PM ISTसलमानने कॅटरिनाला दिला होता इशारा
गेल्या काही दिवसांपासून रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानमुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याची खबर मिळाली होती.
Feb 17, 2016, 08:36 AM ISTव्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ?
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.
Feb 7, 2016, 11:02 PM ISTसॉरी रणबीर, पण कतरिना हे करणार
मुंबई : आज होणाऱ्या 'बिग बॉस सीझन ९' च्या फिनालेला कतरिना तिचा आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या सलमानसोबत उपस्थित राहणार का याविषयी शंका वर्तवल्या जात होत्या.
Jan 23, 2016, 10:16 AM ISTब्रेक-अप नंतर काय सुरू आहे रणबीर कतरिनाचं?
मुंबई : गेले काही दिवस बी-टाऊन मध्ये चर्चा आहे ती रणबीर - कतरीनाच्या ब्रेक-अपची...
Jan 21, 2016, 04:01 PM ISTपाहा रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर काय म्हणतेय कॅटरिना...
नवी दिल्ली : काही वर्षाच्या अफेअरनंतर आता कॅटरिना आणि रणबीर कपूर हे वेगळे झाल्याच्या बातम्या काल इंटरनेटवर आल्या आहेत.
इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप
रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे.
Jan 15, 2016, 09:01 PM ISTरणबीर कतरिनाला एकटं सोडून घराबाहेर पडणार?
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रेमात आता दुरावा आलाय की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय.
Jan 12, 2016, 03:13 PM ISTव्हिडिओ : रणबीरच्या 'बाल्कनी किसिंग' फोटोवर कतरिनाची प्रतिक्रिया...
मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
Jan 6, 2016, 09:27 AM ISTरणबीर-कतरिनाचा फोटो झालाय व्हायरल
सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात नात्याची चर्चा जोरदार रंगलीये.
Dec 31, 2015, 01:34 PM ISTरणबीरसोबत किसींग सीन देण्यास ऐश्वर्याचा नकार
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच आपल्या आगामी 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु, या सिनेमात रणबीरसोबत किसींग सीन देण्यास मात्र ऐश्वर्यानं नकार दिलाय.
Dec 29, 2015, 02:22 PM ISTSHOCKING : रणबीर-कॅट ब्रेक अपच्या उंबरठ्यावर?
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन भलतीच फॉर्मात असलेली जोडी... पण, आता ही जोडी विभक्त होणार की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना हादरवून सोडतोय.
Dec 17, 2015, 11:56 AM ISTदीपिका म्हणते, रणबीर माझ्या परवागनगीशिवाय लग्न करु शकत नाही
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असली तरी माझ्या परवानगीशिवाय रणबीर लग्न करु शकत नसल्याचे अभिनेत्री दीपिका पादुकोणने म्हटले आहे. रणबीर-कतरिनाच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तिने हे उत्तर दिलं.
Nov 23, 2015, 03:55 PM IST