'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला.
Jan 13, 2015, 07:58 PM ISTरणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?
अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत.
Jan 12, 2015, 05:45 PM ISTरणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.
Jan 9, 2015, 11:26 PM ISTबच्चन बनल्यानंतर पहिल्यांदाच ऐश करणार लिपलॉक!
करण जोहर प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमांत आपलं ‘कमबॅक’ करणार आहे हे तर आता निश्चित झालंय. या सिनेमात तिच्यासोबत आहे रणबीर कपूर...
Dec 7, 2014, 10:48 PM ISTसलमाननं मागितली 'कतरीना कपूर'साठी माफी!
अभिनेता सलमान खान यानं त्याची एक्स गर्लफ्रेंड - अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यावर केलेल्या आपल्या एका कमेंटसाठी माफी मागतलीय.
Dec 4, 2014, 05:13 PM ISTआपल्या घराचे फोटो काढल्यामुळे रणबीरची मीडियाला शिवीगाळ
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनची बातमी खूपच चर्चिली जात आहे. या प्रेमी युगुलाने नुकतेच एकत्र राहण्यासाठी कार्टर रोड येथे घर घेतले. परंतु, त्यांनी हे पब्लिकली स्वीकारले नाही की ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत.
Nov 15, 2014, 06:49 PM ISTरणबीर - रणवीर एकमेकांना टक्कर द्यायला सज्ज!
रणबीर कपूर आणि रणवीर सिंग या दोघांमध्ये पुढच्या वर्षी काट्टे की टक्कर होणार आहे. रणबीरचा 'तमाशा' आणि रणवीरचा 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही सिनेमे क्रिसमसच्या वेळी रिलीज होणार आहे.
Oct 28, 2014, 06:33 PM ISTरणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…
बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.
Oct 15, 2014, 06:49 PM ISTआता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी?
बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय.
Oct 13, 2014, 05:49 PM ISTरणबीर कपूरचं झालं ऑपरेशन, तब्येत चांगली
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ऑपरेशन झालंय. रणबीरला 'अॅडनॉइड टॉन्सिल'चा खूप दिवसांपासून त्रास होत होता. रणबीरची सर्जरी ही त्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला झाली.
Oct 1, 2014, 06:47 PM ISTरणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कतरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत कतरिना पहिल्यांदाच रणबीर कपूर सोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.
Sep 18, 2014, 05:05 PM ISTलहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर
अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय.
Aug 25, 2014, 07:42 AM ISTजेव्हा रणवीरनं दीपिकाची रणबीरसमोर काढली लाज!
बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्याच बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंहनं तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि इतर लोकांसमोर लाज काढली. मिळालेल्या माहितीनुसार फिल्म तमाशाच्या सेटवर ही घटना घडली. या चित्रपटात रणबीर आणि दीपिका एकत्र आहेत.
Aug 14, 2014, 06:36 PM ISTरणबीर-दीपिकाचा व्हिडिओ लीक; समोर आला 'तमाशा'
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण हे एकेकाळचं लव्हबर्ड सध्या फान्सच्या क्रोशियामध्ये आहे. याच दरम्यान रणबीर आण दीपिकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालाय.
Jul 26, 2014, 01:58 PM ISTरणबीरसोबत कतरिना करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन
बॉलिवूडला कैफात बुडविणाऱ्या कतरिना कैफ हिचा आज म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे... आपल्या जन्मदिवसाचं सेलिब्रेशन 'कॅट' कशी करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
Jul 16, 2014, 07:59 AM IST