ranbir kapoor

दीपिकाच्या पोटात गुदगुल्या होतायत...

दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'तमाशा' या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होतंय. या सिनेमाचं शूटींग फ्रान्सच्या कोर्सिकामध्ये होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आहे दीपिका पादूकोण तर अभिनेता आहे दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर...

Jul 3, 2014, 04:46 PM IST

रणबीर कपूरला आपल्या घरी येण्यास करीनाचा नकार

करीना कपूर-खानला नेहमीच आपल्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र त्यांनी भाऊ रणबीर कपूरला रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यास नकार दिलाय.

Jun 30, 2014, 10:51 AM IST

'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय'

माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.

Jun 25, 2014, 10:21 AM IST

फोटो : कतरिना-रणबीर हातात-हात घालून फिरताना

कितीही प्रयत्न केला तरी प्रेम काही लपून राहत नाही म्हणतात ना तेच खरं... रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या लव्हबर्डसनं अनेकदा आपले संबंध सार्वजनिक करणं टाळलंयच... पण, त्यांचे फोटो मात्र सगळी कथा कथन करतात.

Jun 3, 2014, 02:45 PM IST

रणबीर कपूरवर जेलस फील करतो: साकिब सलीम

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने अतिशय कमी वेळात लोकप्रियता कमवली. या कारणाने रणबीरच्या लोकप्रियतेवर जळणारे अभिनेते बॉलिवूडमध्ये काही कमी नाहीत.

May 14, 2014, 07:24 PM IST

रणबीर-कतरिना राहणार लिव इनमध्ये

बॉलिवूड स्टार रणबीर आणि कतरीना प्रेमाच्या चर्चेमध्ये आता एक बातमी आली आहे. हे दोघे लव बर्ड आता लिव-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही आपल्या घराला सजविण्याच्या कामात व्यस्त आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार बुधवारी रणबीर आणि कतरिना या संदर्भात एका आर्किटेक्टला भेटायला गेले होते.

May 1, 2014, 04:22 PM IST

एकमेकांसोबत रणबीर-दीपिका मनसोक्त नाचले!

एके वेळची लोकप्रिय जोडी असलेल्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण मंगळवारी एका कार्यक्रमात एकमेकांसोबत वेळ चांगलाच एन्जॉय करताना दिसले.

Apr 30, 2014, 04:58 PM IST

रणबीर कपूरला का `प्रेयसी`साठी हवीय `प्रायव्हसी`?

मुंबईत एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार अभिनेता रणबीर कपूरने वांद्र्यात एक घर खरेदी केलंय. रणबीरने अख्खा एक फ्लोअर खरेदी केला आहे.

Apr 23, 2014, 04:30 PM IST

सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला

बॉलीवुड अभिनेता सलमान खान, करण जौहर, रणबीर कपूर आणि हरभजन यासोबतच अजून अनेक सेलिब्रिटी नव्याने सुरू होणाऱ्या ‘मिशन सपने’या कार्यक्रमात दिसणार आहेत.

Apr 18, 2014, 03:54 PM IST

आलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहती

करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सर्वांसमोर रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या आलिया भट्टनं आता आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलंय.

Apr 8, 2014, 06:09 PM IST

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट`चा लूक लीक

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट` या सिनेमातला लूक लीक झाला आहे. रणबीरच्या या फोटोत रणबीर बिझनेस टायकूनमध्ये दिसून आला आहे.

Apr 8, 2014, 05:57 PM IST

रणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्न

अभिनेत्री आलिया भट्टला अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करायचंय. आलिया म्हणते, मी रणबीर खूप आवडतो आणि तो खूप आकर्षक आहे.

Apr 7, 2014, 05:15 PM IST

`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ

अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.

Mar 30, 2014, 03:53 PM IST

पुन्हा लव्हस्टोरी सुरू, रणबीर-कतरिनात समेट?

बॉलिवूडचं हॉट कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात पुन्हा समेट झाल्याचं कळतंय. त्यामुळं त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा सुरू झालीय. बॉलिवूडमध्ये याची चर्चाही आता नव्यानं होतेय.

Feb 4, 2014, 01:13 PM IST

रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?

बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून ओळखली जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांचं नातं कडवट नाही पण, थोडंफार आंबट झाल्याचंच सध्या दिसून येतंय.

Jan 22, 2014, 02:07 PM IST