nashik

बिल्डरला 'मोफा' कायद्याअंतर्गत अटक, सदनिका हस्तांतरणास उशिर

पोलिसांनी साहेबराव कदम नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डर) अटक केली आहे. सरकारने केलेल्या 'मोफा' म्हणजेच सदनिका हस्तांतरण कायद्यांतर्गत ही पहिलीच कारवाई आहे. 

Aug 12, 2016, 07:35 PM IST

धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात अखेर गुन्हा दाखल

धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या एका अज्ञात युवकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 11, 2016, 10:07 PM IST

गोदापार्क माझ्या बायका-मुलांसाठी बांधलं का?

नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदापार्कचं मोठं नुकसान झालं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका झाली होती.

Aug 7, 2016, 06:09 PM IST

नाशिकमध्ये पुन्हा गोदावरीला पूर, सर्तकतेचा इशारा

मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरीला पूर आल्याने नागरिकांची उडाली भंबेरी उडाली. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. 

Aug 6, 2016, 10:07 PM IST

शंभरीनंतरही नाशिकमधल्या त्या पुलाचं ऑडिट नाही

महाराष्ट्रातील एकही शहर असं नसेल जिथे ब्रिटीशकालीन पूल नाही.

Aug 4, 2016, 10:53 PM IST