शेकडो कोटी रुपये केबीसी घोटाळा, तपास पूर्णतः थंडावला
नाशिकमधून सुरु झालेला शेकडो कोटी रुपयांचा केबीसी घोटाळ्याचा तपास गेल्या काही दिवसापासून पूर्णतः थंडावला आहे.
Sep 22, 2016, 10:56 PM ISTकेबीसी प्रकरणातली महत्त्वाची कागदपत्रं आणि हार्ड डिस्क गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:51 PM ISTनाशिकमध्ये ओबीसी मोर्चा काढण्यासाठी हालचाली सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:23 PM ISTपंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी
पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
Sep 22, 2016, 07:45 PM ISTबार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांचा राडा, मुख्याध्यापकाच्या कॉलरला हात
येथील वादग्रस्त बार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांनी राडा केला आहे. कर्मचाऱ्याच्या फाशीनंतर व्यवस्थापन आपल्या ताठर भूमिकेवर कायम होते. त्यामुळं गोडसे शाळेत जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली.
Sep 21, 2016, 08:55 PM ISTनाशिक बनणार स्मार्टसिटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 08:46 PM ISTनाशिकमध्ये 8 महिन्यांपासून 94 कर्मचाऱ्यांचं उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 08:44 PM ISTनाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंचा राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 08:41 PM ISTनाशिक- शाळेच्या आवारात कर्मचाऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:12 PM ISTनाशिक - शहीद संदीप ठोक यांना अखेरचा निरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 02:49 PM ISTघरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला
उत्तर काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्ट्राच्या चौघांना वीरमरण आले. त्यापैकी एक असलेल्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्न होणार होते. मात्र, डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.
Sep 19, 2016, 07:37 PM ISTनाशिक - जवानांची बोलकी प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 04:56 PM ISTनाशिकमध्ये पाणी प्रदूषण टाळण्यासाठी गणपती मूर्ती दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2016, 11:42 PM ISTनाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2016, 11:41 PM ISTनाशिक: दोन विद्यार्थ्यांना ट्रकने उडवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 11:14 PM IST