nashik

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारला संप

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. त्याला राज्यभरातल्या बाजार समितींनी पाठिबा दर्शवला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्या जाणवणार आहे.

Jul 8, 2016, 09:12 PM IST

व्हिडिओ : दोन पाय, एक हात नसलेला फूटबॉल खेळाडू

सध्या युरो कपमुळे फुटबॉलचा फिवर झोकात आहे. एका पराभवाने खचलेल्या मेसीने निवृत्ती घेतली. मात्र नाशिकमध्ये लष्करातला एक माजी सैनिक संकटावर कशी मात करायची याचं हे तर प्रात्यक्षिक... 

Jul 7, 2016, 01:33 PM IST