nashik

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Sep 1, 2016, 02:56 PM IST

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक रखडली

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक आज सकाळपासून खोळंबली. दरम्यान, नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मनमाड -लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

Aug 30, 2016, 11:03 AM IST

गोरगरीबांच्या घरात बापटांची डाळ शिजत नाहीय

स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूरडाळ विकली जातेय. डाळीचे दरही जास्त, दर्जाही नित्कृष्ट असल्याने रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय. त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडून आहे. 

Aug 29, 2016, 08:36 PM IST

नाशिकमधील तीन पूल वाहतुकीस बंद

जिल्ह्यातले तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक केल्यामुळे या तीन पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Aug 26, 2016, 08:43 PM IST