नाशिक जिल्ह्यातील २५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
गोदावरीला आलेल्या भयंकर पुरामुळे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधल्या सायखेडा गावातून बाराशे, तर चांदोरीतल्या एक हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. नाशिक महापालिका आणि स्थानिकांनी ही बचावमोहीम राबवली.
Aug 3, 2016, 11:37 PM ISTनाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच
नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच आहे. आजही मंदिरं आणि गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आहे. आजही नाशिकमधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली. पुढचे दोन दिवस मुसळधार राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आतापर्यंत शेकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय.
Aug 3, 2016, 11:15 PM ISTमहाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही
महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.
Aug 3, 2016, 11:07 PM ISTनाशिक : झी २४ तासमुळे वाचले जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2016, 06:55 PM ISTपुराचा विळखा : सायखेड्यातून १२०० तर चांदोरीतून १००० जणांना हलवलं
सायखेड्यातून १२०० तर चांदोरीतून १००० जणांना हलवलं
Aug 3, 2016, 03:07 PM ISTनाशिकच्या पावसाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाशिकमध्ये किती पाऊस झाला असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, पाहा हा व्हिडीओ.
Aug 2, 2016, 11:04 PM ISTनाशिकमध्ये जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 06:08 PM ISTनाशिकमध्ये अनेक पूल गेले पाण्याखाली
गोदावरी नदीच्या पाण्यानं अत्युच्च पातळी गाठली आहे. शहरातला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेलाय. तसंच अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यामुळं पुलांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी नाशिकरांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
Aug 2, 2016, 04:58 PM ISTनाशिक : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
Jul 31, 2016, 05:04 PM ISTनाशिकमध्ये भटक्या कुत्र्याचा शालेय मुलीला चावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 06:37 PM ISTशेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी
कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
Jul 26, 2016, 07:49 PM ISTसर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?
सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?
Jul 25, 2016, 08:52 PM ISTमुस्लिम समाजाचा दहशतवादाविरोधात एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:51 PM ISTनाशिकच्या रस्त्यांवर सिग्नल नाही, गतिरोधकाचाही अभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 08:39 PM ISTनाशिकमधील गोदा पार्कची स्थिती वाईट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 10:26 PM IST