nashik

धक्कादायक, लष्करात जवानांची बोगस भरती करणारे रॅकेट उघड

बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटच्या माध्यमातून लष्करात जवानांची बोगस भरती करण्याचं रॅकेट उघड झाले आहे. दिल्लीमधून चालणाऱ्या या रॅकेटच्या माध्यमातून ४० ते ५० बोगस जवान लष्करात दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लष्करातील शिपायासह चार उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. दोघा एजंटांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Aug 25, 2016, 08:13 PM IST

छगन भुजबळ यांची श्रीमंती, पाहा राजमहलचे फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊस

Aug 24, 2016, 05:41 PM IST

कांद्याला चक्क 5 पैसे दर, शेतकरी हवालदील

निफाड तालुक्यातल्या करंजगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पाच पैसे किलोचा दर मिळाला. 

Aug 23, 2016, 06:51 PM IST

भाजपने दिला गुंडाला पक्षात प्रवेश

गुन्हेगारी पार्श्वभूभी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवारला भाजपमध्ये पक्षात घेवून पवित्र केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Aug 20, 2016, 11:53 PM IST

नाशिकमध्ये भररस्त्यात बसचे ब्रेक फेल झाले आणि पाहा व्हिडिओ...

नाशिक शहरातल्या सिडको भागात आज एक मोठा अपघात होताहोता वाचला... शहर बस वाहतूक करणाऱ्या एका बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती रिक्षा आणि दोन दुचाकींवर आदळली. 

Aug 18, 2016, 05:06 PM IST