सुप्रिम कोर्टानेही नाकारलं मराठा, मुस्लिम आरक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 01:22 PM ISTफडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
Dec 13, 2014, 01:28 PM ISTमातोश्रीत जेव्हा नमाज पढली जाते
Nov 17, 2014, 10:18 PM IST‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’
मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 14, 2014, 01:11 PM ISTहायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे
मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय.
Nov 14, 2014, 12:38 PM ISTओवेसींच्या MIMची औरंगाबादेत जोरदार एंट्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 09:50 PM ISTएमआयएमच्या रुपाने कडव्या मुस्लिमवादाचा महाराष्ट्रात चंचू प्रवेश
हैदराबादः कट्टर 'एमआयएम' संघटनेच्या रुपाने महाराष्ट्रात कडवा मुस्लिमवादाचा चंचू प्रवेश झाला आहे.
Oct 20, 2014, 06:52 PM ISTगरब्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इमामांच्या सणसणीत कानाखाली
‘नवरात्री’बद्दल आक्षेपजनक वक्तव्य करून एका समुदायाचा रोष ओढावून घेणाऱ्या वादग्रस्त इमामांना एक जोरदार कानाखाली बसलीय.
Sep 24, 2014, 06:14 PM IST‘इसिस’विरुद्ध मुस्लिमांचं #NotInMyName कॅम्पेन...
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (इसिस) सोशल मीडियाचा वापर आपले कट्टर विचार आणि जिहाद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. मग, हा कुणाचं मुंडकं कापण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणं असो किंवा ट्विटरवर हॅशटॅगच्या साहाय्यानं अमेरिकेला धमकी देणं... सोशल मीडियाचा वापर हिंसात्मक विचार पोहचवण्यासाठी करण्यात इसिसनं बऱ्यापैकी यश मिळवलं...
Sep 24, 2014, 05:22 PM IST‘लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठार मारायला हवं’
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी आता याच मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केलंय.
Sep 12, 2014, 02:34 PM IST'सुपरवायझर मुस्लिम असल्याचं माहितचं नव्हतं'
Jul 24, 2014, 09:11 AM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा
मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला आहे.
Jul 9, 2014, 07:34 PM ISTसात जिल्ह्यांत मराठा- मुस्लिम आरक्षण नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:23 PM IST7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाला अडचणी
राज्य सरकारनं मराठा-मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होतायत. यात प्रमुख्यानं आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Jul 6, 2014, 05:49 PM ISTमराठा-मुस्लिम आरक्षण, अध्यादेशासाठी सरकारची धावपळ
मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारची धावपळ सुरू झालीय. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत जारी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
Jun 26, 2014, 08:28 PM IST