हा सामाजिक प्रयोग मनात प्रेमाची भावना निर्माण करतो
शहरात दोन-तीन वर्षांनी अशा घटना घडतात की, ज्यामुळे दोन जातीमधील माणसं उगाच एकमेकांविषयी नको तो विचार करतात.
Aug 9, 2015, 08:22 PM ISTमुस्लिम व्यक्ती मागतो मुंबईकडे विश्वासाची मिठी!
मुंबई बॉम्ब स्फोटाचा दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर वाढलेल्या तणावात एका मुस्लिम व्यक्तीने एक अभिनव कल्पना मांडत खुल्या दिलाने मुंबईकडे मिठी मागितली आहे.
Aug 7, 2015, 06:21 PM ISTनवी दिल्ली : जामा मस्जिदमध्ये ईद नमाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2015, 10:57 AM IST'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!
पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
Jul 17, 2015, 08:32 PM IST'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...
'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय.
Jul 10, 2015, 03:26 PM IST'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
Jul 4, 2015, 08:34 PM ISTमदरशांना शाळा दर्जा संपुष्टात?, मुस्लीमांच्या संतप्त प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 09:50 AM ISTयोग आणि धर्माचं राजकारण नको - मुस्लिम बांधव
योग करणे मुस्लिम सामाजाच्या विरोधात असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच नागपुरात मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या महिला आणि पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
Jun 18, 2015, 07:12 PM ISTनागपूर- मुस्लिमांनी केला योगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 04:05 PM ISTशिवस्मारकाला विरोध करणारा सच्चा मुसलमान नाही - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 10:47 AM ISTमुस्लिम असल्यानं घराबाहेर काढलं, गुजराती मुस्लिम महिलेचा दावा
मुस्लिम असल्यानं घराबाहेर काढलं, गुजराती मुस्लिम महिलेचा दावा
May 27, 2015, 10:16 PM ISTमुस्लिम तरुणांना ड्रग्ज वाटते एमआयएम - नितेश राणे
एमआयएम ही संघटना देशासाठी, राज्यासाठी आणि मुस्लिम तरुणांसाठी विघातक अशी संघटना आहे. मुस्लिम तरूणांना ड्रग्जचा पुरवठा करून जवळ केले जाते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी झी मीडियाकडे केला.
Apr 16, 2015, 03:58 PM ISTमुस्लिम मतदानावर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 05:08 PM ISTचहूबाजुंनी टीकेमुळे 'मुस्लिम मताधिकारावर' शिवसेना वरमली!
मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या मागणीवरून नवा वाद पेटलाय. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय. तर शिवसेनेनंच याबाबत आता मवाळ भूमिका घेतलीय.
Apr 13, 2015, 10:31 PM ISTमुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...
मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...
Apr 13, 2015, 08:22 PM IST