ISIS विरोधात मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दंड थोपटलेत
देशातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दहशतवादाच्या विरोधात दंड थोपटलेत.
Dec 22, 2015, 10:29 PM ISTअमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
Dec 8, 2015, 05:30 PM ISTअमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे.
Dec 8, 2015, 01:37 PM ISTकोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!
समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.
Nov 25, 2015, 10:19 AM ISTखरोखर देश सोडून जाण्यासारखी परिस्थिती आहे का?
खरोखर देश सोडून जाण्यासारखी परिस्थिती आहे का?
Nov 25, 2015, 10:10 AM ISTमुस्लिम तरुणासोबत हिंदू तरुणी पळाली, दादरीमध्ये पुन्हा तणाव
उत्तर प्रदेशातील दादरी परिसरात हिंदू तरुणी मुस्लिम युवकासह पळून गेल्याने या भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पसरले आहे.
Nov 19, 2015, 09:42 AM IST'हिंदूंवर कोणी अत्याचार केले तर मुस्लिमांवर कारवाई'
पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समुदायावर वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यात आल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. तो कोणीही असो. जरी मुस्लिम समुदायातील असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, शरीफ म्हणालेत.
Nov 12, 2015, 01:27 PM ISTगिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
गिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
Nov 11, 2015, 06:34 PM IST'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'
'टीपू सुल्तान हिंदू असते तर आज त्यांनाही तेवढाच मान-सन्मान मिळाला असता जेवढा आज शिवाजी महाराजांना मिळतोय' असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीष कर्नाड यांनी केलंय. यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. दरम्यान, वादंगानंतर कर्नाड यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितलीय.
Nov 11, 2015, 05:37 PM ISTपुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट
मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.
Nov 7, 2015, 10:49 AM ISTहाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण
'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.
Nov 4, 2015, 09:13 AM ISTएक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा
एक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा
Oct 10, 2015, 09:43 AM IST'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना', पण...
'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना', पण...
Oct 8, 2015, 09:54 AM ISTहिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मिळून साजरा होणारा गणेशोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:20 PM ISTहिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी
आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली.
Sep 22, 2015, 05:01 PM IST