पवार म्हणतात, ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 03:22 PM ISTमुस्लिम समाजाकडून निर्णयाचं स्वागत
Jun 26, 2014, 12:46 PM ISTआरक्षण आणि दबक्या आवाजातली 'राजकीय' कुजबूज
मुंबई : बुधवारी, घाईघाईनं राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब केलंय. पण, यावर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत...
Jun 26, 2014, 10:47 AM ISTराज्यात एकूण आरक्षण 73 टक्क्यांवर... मतं मिळणार?
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं आरक्षणाचा हुकमी पत्ता बाहेर काढलाय.
Jun 26, 2014, 10:20 AM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला मंजुरी
Jun 25, 2014, 10:08 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी
मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा 16 टक्के तर मुस्लिम 5 टक्के आरक्षण लागू होणार आहे.
Jun 25, 2014, 08:17 PM ISTतलाक,तलाक,तलाक विरोधात महिलांची मोहिम
सध्या देशात मुस्लिम महिलांची परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी यासाठी मसुदा तयार केला आहे.
या मसुद्यात तलाक बोलून दिले जाणारे घटस्फोट, अनेक विवाह आणि मेहरची रक्कम यांवर नवीन कायदे बनवले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर मराठा, मुस्लिम आरक्षण
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत.
Jun 11, 2014, 07:48 AM ISTमुस्लिम महिलेचा आरोपः BJPसाठी कामामुळे माझ्यावर गँगरेप
भाजपसोबत काम करीत होते म्हणून सुमारे १२ जणांनी माझ्यावर गँगरेप केल्याचा आरोप एका मुस्लिम महिलेने झारखंडमध्ये केला आहे. ही महिला भाजपच्या स्थानिक अल्पसंख्यांक युनिटमध्ये काम करीत आहे.
Apr 29, 2014, 06:18 PM IST`एम` फॉर मोदी आणि... `एम` फॉर मुस्लिम?
सध्या `एम स्केअर`ची जोरदार चर्चा सुरू आहे... मोदींचा `एम प्लान`... भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २०१४चं सर्वात मोठं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी एक खास `एम प्लान` तयार केलाय
Apr 23, 2014, 12:04 PM ISTसोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात: उद्धव ठाकरे
सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला.
Apr 13, 2014, 01:02 PM IST`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.
Mar 12, 2014, 01:12 PM ISTमुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू : राजनाथ
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं भाई-चा-याचा सूर आळवलाय.
Feb 25, 2014, 11:41 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM IST`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`
‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.
Oct 15, 2013, 04:58 PM IST