महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ
सोशल मिडियावर आपण फ्लाय बोर्डिंगचे व्हिडिओ पाहतो. मात्र, दिसायला खूप भारी वाटणारा हा जल क्रिडा प्रकार अत्यंत थरारक आहे.
Nov 18, 2024, 11:52 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात आहे चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त
Ambolgad Beach : महाराष्ट्रात एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याचा आकार चंद्रकोरप्रमाणे आहे.
Nov 17, 2024, 09:35 PM ISTमहाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे फक्त दोन जिल्हे असलेले भारतातील एकमेव राज्य; देशात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध
Goa : महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले हे जगप्रसिद्ध राज्य तुम्हाला माहित आहे का? या राज्यात फक्त दोनच जिल्हे आहेत.
Nov 16, 2024, 10:13 PM ISTमुंबईच्या गर्दीत दडलेलं छुप हिल स्टेशन, फिरताना येतो माथेरान, महाबळेश्वरचा फिल... इथं जाणारा मार्ग आहे मुंबई बाहेरुन
Mumbai Hidden Hill Station : मुंबईतील छुप हिल.... गर्दीपासून अलिप्त... मात्र, इथं मुंबईबाहेर जाऊन प्रवेश मिळतो. हे ठिकाण मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते.
Nov 13, 2024, 11:19 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट
Juve Island Ratnagiri : एक टुमदार घर आणि घराबाहेर स्वत:ची कार किंवा बाईक... असं अनेकांचे स्वप्न असतं. मात्र, घराबाहेर होडी असेल तर? काल्पनिक वाटतयं नाही. मात्र, ही कल्पना नाही तर हे खरं आहे. आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे. जिथे घराबाहेर बाईक किंवा कार नाही तर होड्या पार्क केलेल्या असतात. चारही बाजूने पाण्याने वेढलेले हे गाव कोकणातील एक छुपं बेट आहे. या सुंदर बेटाची सफर म्हणजे स्वर्गाची सफर असाच अनुभव येईल.
Nov 11, 2024, 10:11 PM ISTPHOTO: सह्याद्रीच्या डोंगरात दडलेलं महाराष्ट्रातील छुपं गाव; इथं 2 तास उशीरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त
Fofsandi Village Ahmednagar Tourist Places in Maharashtra: महाराष्ट्र हा निसर्ग सैंदर्याने नटलेला आहे. याच महाराष्ट्रात एक अनोखं ठिकाण आहे. महाराष्ट्रात एक असं गाव आहे 2 तास उशीरा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. जाणून घेऊया या गावा विषयी.
Nov 5, 2024, 11:56 PM ISTभारतात आहे जगातील सर्वात सुंदर असे रहस्यमयी ठिकाण; कितीही पैसा, ओळख आणि पावर असली तरी इथं कुणालाच Entry मिळत नाही
नॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही.
Oct 23, 2024, 11:23 PM ISTइथं जग संपतं, पृथ्वीवरील शेवटचा आणि सर्वात डेंजर रस्ता; एकट्याने जाण्यावर बंदी
Last road On Earth : जगाचं शेवटचं टोक कोणतं? इथं रस्ता जातो का? असे अनेक प्रश्न अनेकदा आपल्या पडतात. जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
Oct 23, 2024, 10:21 PM ISTअथांग समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीचा फिल! महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ
Rankala Talav : तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो.
Oct 18, 2024, 10:33 PM ISTनदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प; एक हजार लोकांना रोजगार मिळणार
वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
Oct 15, 2024, 08:26 PM ISTमहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचा
महाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
Oct 14, 2024, 08:28 PM ISTरात्रीच्या अंधारात चमकणारा महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा! स्वर्ग पहायचा असेल तर कोकणात चला
Konkan Tour : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो.
Oct 9, 2024, 10:25 PM ISTपुण्यातील टॉप 10 पर्यटन स्थळ; महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात जास्त विदेश पर्यटक इथेचं येतात
Tourist Places Near Pune : मुंबई प्रमाणेच पुणे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्यात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.
Oct 9, 2024, 06:30 PM ISTमहाष्ट्रातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी; कोकणातील प्रसिद्ध देवस्थान
आडीवरेची महाकाली देवी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात.
Oct 8, 2024, 11:36 PM ISTकोकणातील रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती देवी... मंदिराजवळून अरबी समुद्रापर्यंत जाणारा तीन तोंडाचा छुपा भुयारी मार्ग
Ratnadurg Fort Ratnagiri Maharashtra : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे.
Oct 6, 2024, 11:04 PM IST