maharashtra tourism

महाराष्ट्रातील अनोखे गाव, जिथे घरात पाळले जातात साप; मुलांच्या अंगा-खांद्यावर खेळतात नाग

village in Maharashtra: महाराष्ट्रात असं एक अनोखे गाव आहे जिथे साप व गावकरी एकत्र राहतात. सापाला येथे देवासमान पुजले जाते. 

 

Mar 26, 2024, 06:27 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! कोकणात गेल्यावर इथं नक्की जा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा  समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो. 

Mar 24, 2024, 11:44 PM IST

'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?

Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे. 

Mar 22, 2024, 03:06 PM IST

महाराष्ट्रातील अनोखा किल्ला, आसपास समुद्र नाही तरी नाव आहे सागरगड; शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

अलिबाग जवळील सागरगड किल्ला. जाणून घेवूया किल्ल्याचे वैशिष्ट्य. 

Mar 12, 2024, 11:30 PM IST

महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण

सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. 

Mar 9, 2024, 04:41 PM IST

दोन दिवसांच्या पिकनीकसाठी मुंबईजवळील प्रसिद्ध ठिकाणे, बॅग भरो निकल पडो...

मार्च महिन्यात बाहेर फिरायचा प्लान बनवताय. या महिन्यात तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. तुम्ही देखील या सुट्ट्यात फिरायला बाहेर जात असतील तर मुंबईजवळचे हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. 

Mar 5, 2024, 07:22 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथं आहे मोठ धरण आणि धो धो कोसळणारा धबधबा; ऐतिहासिक महत्व थक्क करणारे

 नळदूर्ग किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्यात एक धरण आहे आणि धरणामध्ये पाणीमहल आहे. 

Mar 3, 2024, 10:21 PM IST

मुहूर्त न बघाताही 'या' मंदिरात करता येतो विवाह, महाराष्ट्रातील एकमेव मंदिर

Maharashtra Tourism: दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या मंदिराबाबत तुम्हाला माहिती आहे का? या मंदिरात विवाह करण्यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही. 

 

Feb 27, 2024, 05:58 PM IST

महाराष्ट्रात सुरु होणार देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याचा फिनिक्युलर रोपवे; थेट मलंगगडावर जाणार

Hajimalang Gad : देशातील सर्वात लांब पल्ल्याची फिनिक्युलर रोपवे अंबरनाथ तालुक्यात सुरु होणार आहे. मे महिन्यात होणार फिनिक्युलर प्रवाशांसाठी खुली होणार आहे,  फिनिक्युलर रोपवेची टेस्टिंग सुरू आहे. 

Feb 22, 2024, 07:15 PM IST

महाराष्ट्रातील छुपा किल्ला; कोकणातील गर्द झाडीत लपलेल्या पूर्णगड किल्ल्यावर आहे समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा

Konkan Tour : गर्द वनराईतून सहज नजरेस पडणार नाही. मात्र, पूर्णगड गावातील नदी किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यावर समुद्राकडे जाणार चोर दरवाजा आहे. 

Feb 19, 2024, 06:15 PM IST

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Maharashtra Tourism : समुद्र किनाऱ्यावरुनच मुरुड जंजीरा किल्ला डोळ्यात भरतो. महाराजांनाही जिंकता आला नाही असा हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे. 

Feb 18, 2024, 07:09 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला

Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Feb 18, 2024, 04:57 PM IST

इतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या. 

Feb 16, 2024, 02:44 PM IST

महाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला जिथे होतो जहाज बांधण्याचा कारखाना; कोकणातील वैभवशाली सुवर्णदुर्ग

Fort in Maharashtra: कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. जाणून घ्या या किल्ल्याची सविस्तर माहिती. 

Feb 15, 2024, 11:28 PM IST

महाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ

Maharashtra Tourism: सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची विहीर ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या विहिरीची खासियत जाणून घ्या. 

Feb 15, 2024, 06:58 PM IST