lifestyle

Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...

Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल. 

Oct 2, 2024, 11:18 AM IST

रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती?

झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते. परंतु सध्या कामाचा ताण, स्मार्ट फोनचा वाढता वापर इत्यादींमुळे अनेकांचं झोपेचं गणित बिघडलं आहे. 

Oct 1, 2024, 07:37 PM IST

ताजमहाल किती वेळा विकला गेला होता? कोणी केला होता व्यवहार?

ताजमहाल आतापर्यंत तीन वेळा विकला गेला आहे असे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल पण यामागचं नेमकं सत्य काय याविषयी जाणून घेऊयात. 

Oct 1, 2024, 05:15 PM IST

10 दिवस लवंगाच्या पाण्याचे करा सेवन, दूर पळतील 'हे' आजार

आहारात लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात ज्यामुळे काही आजारी दूर पळतात. 

Oct 1, 2024, 04:32 PM IST

टाकीतलं पाणी कधीच होणार नाही खराब, फक्त 1 लाडकाचा तुकडा टाका सर्व किडे मरतील

पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे हे अवघड काम आहे. तेव्हा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याचा वापर केल्याने टाकीतलं पाणी नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

Sep 28, 2024, 06:23 PM IST

'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता

प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता. 

Sep 27, 2024, 06:36 PM IST

'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा?

Alcohol Interesting Facts: 'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा? बरेच लोक सातत्याने मादक द्रव्याचे सेवन करतात मात्र सर्वांची क्षमता वेगवेगळी असते. कोणत्यावेळी दारूचे सेवन करणे ठरेल हानिकारक जाणृून घ्या.

Sep 26, 2024, 12:29 PM IST

दुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती?

What is Best time To Have Lunch and Dinner: दुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती? तुम्ही कितीही पौष्टिक जेवण जेवत असाल तरी तुमच्या जेवणाची वेळ चुकीची असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. जेवणाची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. 

Sep 24, 2024, 02:28 PM IST

'पतीसोबत मतभेद, म्हणून घटस्फोट...' पहिल्यांदाच Divorce विषयी इतक्या स्पष्टपणे बोलल्या आशाताई

Relationship News : नेमकं काय चुकतंय? आशा भोसले घटस्फोटाच्या मुद्द्यावरून इतक्या चिंतेत का? पाहा....कलाविश्व आणि अध्यात्मातील संवादातून नेमकं हाती काय लागलं...

 

Sep 24, 2024, 12:45 PM IST

वयानुसार दिवसभरात कोणी किती पाणी प्यायला हवं, आयुष्यभर राहाल स्वस्थ

आपण आपल्या वयानुसार एका दिवसात किती पाणी प्यायला हवं हे कोणालाही माहित नसतं. अशात अनेकदा आपण कमी-जास्त पाणी पितो. चला तर जाणून घेऊनया आपण किती पाणी प्यायला हवं. 

Sep 22, 2024, 07:55 PM IST

पायाच्या तळव्यांना दररोज तूपाने करा मसाज; मिळतील 5 भन्नाट फायदे!

पायाच्या तळव्यांना दररोज तूपाने करा मसाज; मिळतील 5 भन्नाट फायदे!

Sep 22, 2024, 06:16 PM IST

डायबिटीजच्या रुग्णांसाठी बनवा चवदार हिरव्या मुगाचे लाडू

ची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्या-पिण्यात अनेक पथ्य असतात. मग अशात त्यांना जर लाडू खायचे असतील तर त्यांनी काय करावं. अशात तुम्ही हिरव्या मुगाचे लाडू बनवू शकतात, पण ते कसे हे जाणून घेऊया... 

Sep 21, 2024, 06:15 PM IST

सकाळी उठल्यावर दररोज एक केळं खा; शरीरात दिसतील हे 7 बदल!

केळं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच केळं खायला आवडते. दररोज एक केळं खाल्ल्यास 30 दिवसांच्या आत तुमच्या शरीरात तुम्हाला हे बदल दिसतील. 

Sep 21, 2024, 01:18 PM IST

घरात झाडू ठेवण्याचे 'हे' नियम पाळा, नाहीतर कंगाल व्हाल

झाडू जर व्यवस्थित ठेवली नाही तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि व्यक्ती कंगाल होतो अशी अनेकांची धारणा आहे. 

Sep 20, 2024, 08:03 PM IST

गर्भधारणा होत नसल्यास जोडप्यांनी करा 'या' चाचण्या

महिला आणि पुरूष, बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्यात सातत्यानं अपयशी ठरणाऱ्यांनी 'या' चाचण्या कराव्यात. 

Sep 20, 2024, 11:48 AM IST