lifestyle

भिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? ही चूक करू नका, आधी फायदे पाहा

Almond Peel Benefits : पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याची अनेकांनाच सवय असतेय. मुळात बदामाच्या सेवनाचे फायदे पाहता सुक्यामेव्यातील या प्रकाराला अनेकांचीच पसंती. 

 

Aug 7, 2024, 02:46 PM IST

मधात असं आहे तरी काय? हजारोवर्ष ठेवलं तरी होत नाही खराब?

मध ही एक अशी गोष्ट आहे, जी हजारो वर्षांपर्यंत तुम्ही स्टोअर करुन ठेऊ शकतात. तरी देखील ते खराब होणार नाही. पण तुम्ही जर मध विकत घेतल्यानंतर त्यावर एक्सपायरी डेट पाहता तर ते किती सत्य आहे हे जाणून घेऊया...

Aug 6, 2024, 04:44 PM IST

Love or Attraction : आकर्षणाला प्रेम तर समजत नाही ना? काय आहे या दोन शब्दांमध्ये अंतर?

Difference Between Love And Attraction : प्रेम की आकर्षण हे दोन शब्द आपण  अनेकदा ऐकतो? पण या दोघांमधील अंतर काय?

Aug 6, 2024, 03:20 PM IST

रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Paneer Benefits For Health: रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? पनीर चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी आवश्यक पोषक देतात.

Aug 6, 2024, 01:08 PM IST

कोणत्या दिवशी तेल घरात आणू नये आणि का?

शनिच्या हालचालीचा मानवावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून विद्वानांनी अनेक नियम बनवले आहेत, त्यापैंकी एक म्हणजे शनिवारी घरात तेल, लोखंड खरेदी करू नये असे सांगितले आहे. 

Aug 6, 2024, 11:37 AM IST

रात्री उशी घेऊन झोपताय, मग सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

रात्री अनेकांना उशी घेऊन झोपायची सवय असते. उशीवर डोकं ठेवल्यावर शांत झोप लागत असली, तरी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.

Aug 6, 2024, 11:33 AM IST

जगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे

जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते. 

Aug 5, 2024, 05:29 PM IST

पावसाळ्यातील अळूच्या पानांचे 6 भन्नाट फायदे

Aloo Che Fayde: पावसाळ्यातील अळू या रानभाजीच्या पानांचे 6 भन्नाट फायदे. अळूची पानांमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि ऑंटी ऑक्सिडन्ट जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Aug 5, 2024, 04:39 PM IST

पाण्यात बुडवताच कपड्यांचा रंग जातोय? तर 'या' टिप्स नक्की वापरा

कपडे धुताना अनेकदा गडद रंग फिकट होतात. ही एक सामान्य गोष्ट आहे.कपडे जर व्यवस्थित धुतले जर त्यांचा रंग बराच काळ सुरक्षित राहू शकतो. 

 

Aug 5, 2024, 12:57 PM IST

Google च्या ऑफिसमध्ये कसं जेवण मिळतं?

Google च्या ऑफिसची सगळ्यांना क्रेझ आहे. ते ऑफिस आतुन कसं आहे आणि तिथे खायला काय मिळतं हे सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत. 

Aug 4, 2024, 07:00 PM IST

सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी

Aug 4, 2024, 02:24 PM IST

केसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ

आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...

Aug 3, 2024, 06:23 PM IST

नेमकी कोणी खावी शिळी चपाती? फायदे पाहून ताजी चपाती विसराल...

leftover Roti Health Benefits : सरसकट बरीच मंडळी शिळी पोळी, चपाती आवडीनं खातात. पण, ती नेमकी कोणी खावी याची माहिती आहे का तुम्हाला? 

 

Aug 3, 2024, 11:20 AM IST

थोडंस दुर्लक्ष होताच दूध ऊतू जातं; 'या' टिप्स वापरा दूध कधीच भांड्याबाहेर येणार नाही

दूध उकळताना अनेकदा ते उतू जातं. म्हणजे अगदी थोडं देखील दुर्लक्ष झालं तरी दूध उतू जातं. अशावेळी या टिप्स नक्की फॉलो करा. 

 

Aug 2, 2024, 08:56 PM IST

अभ्यासाचं नाव जरी घेतलं तरी मुलं चिडचिड करतात? 'या' ट्रिक्स फॉलो केल्याने न सांगताच बसेल अभ्यासाला

तुमचीही हीच तक्रार असेल आणि तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल, तर तुम्ही त्याला शिकवण्यासाठी काही मजेदार पद्धती वापरू शकता. यामुळे तो वाचनावर लक्ष केंद्रित करेल. आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धती सांगत आहोत.

Aug 2, 2024, 08:17 PM IST