Cooking Oil : स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या 'या' तेलामुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका!
Cooking Oil : विशिष्ट प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलांमुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
Dec 12, 2024, 01:05 PM ISTवर्किंग वुमन आहात? 'या' आरोग्यदायी टिफिन रेसिपी जाणून घ्या
या चवदार आणि आरोग्यदायी टिफिन रेसिपी नोकरदार महिलांसाठी उत्तम आहेत, ज्या झटपट लवकर तयार होतात.
Dec 12, 2024, 12:50 PM ISTयुरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी श्वेता तिवारीने प्यायले 'हे' पेय
युरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी श्वेता तिवारीने प्यायले 'हे' पेय
Dec 11, 2024, 09:35 PM ISTमहिनाभर जर तुम्ही 100gm मूग खाल्ले, तर आरोग्यात होईल 'हा' मोठा बदल
अख्खे मुग किंवा मुग डाळीत मोठ्या प्रमाणात व्हिटामिन असतात. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात.
Dec 11, 2024, 07:50 PM ISTहिवाळ्यात गरम पाणी पिताय तर व्हा सावध...
अनेकांना हिवाळ्यात गरम पाणी पिण्याची सवय असते त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.
Dec 11, 2024, 07:36 PM ISTवजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Dec 10, 2024, 09:36 PM IST500 कोटीत विकला गेला ईशा अंबानीचा बंगला; कोणत्या अभिनेत्रीनं घेतला?
Isha Ambani Sold Her Hous for 500 Cr: ईशा अंबानीनं 500 कोटींना विकला बंगला...
Dec 9, 2024, 05:06 PM IST44 वय आणि 2 मुलांची आई श्वेता तिवारीचं वय का वाढतं नाही?, रहस्य आलं समोर
44 वय आणि 2 मुलांची आई श्वेता तिवारीचं वय का वाढतं नाही?, रहस्य आलं समोर
Dec 8, 2024, 07:27 PM IST'या' लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये केळी; जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत
बरेच लोकांना सकाळी रिकाम्या पोटी फळं खायला आवडतात. शिवाय भूक लागली की भूक भागवाण्यासाठी स्वस्त आणि सहज मिळणार फळ म्हणजे केळ. पण तुम्हाला माहितीय का सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास फायदाऐवजी नुकसान होतं.
Dec 8, 2024, 06:43 PM IST
देशात पहिल्यांदा जनगणना कधी झाली माहितीये?
तुम्हाला माहितीये का? कोणत्या देशात सगळ्यात आधी जनगणना झाली?
Dec 8, 2024, 03:14 PM ISTMen Haircut : प्रत्येक चेहरा खुलवतील 'हे' 5 हेअरकट, पर्सनॅलिटी दिसेल उठून
प्रत्येक पुरुषाला किंवा मुलाला कळत नाही की त्याला कोणता हेअरकट सुंदर दिसेल. ज्यानं त्याची पर्सनॅलिटी ही उठून दिसेल. चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Dec 8, 2024, 02:33 PM IST7 दिवसात सोडा दारूचं व्यसन, फक्त फॉलो करा 'या' टिप्स
आज संपूर्ण जगात अनेकांना मद्यपान करण्याची करण्याची सवय असते. तर काळानुसार त्यांच्यात वाढ होत आहे. मद्यपानाच्या सवयीमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
Dec 7, 2024, 06:49 PM ISTचहापेक्षा कॉफीच बरी, रोज घेतल्यास 2 वर्ष जास्त जगाल! संशोधनात दावा
Drinking Coffee Can Increase Life Span : चहा पेक्षा कॉफी का बरी? संशोधनात समोर आलं आयुष्य जास्त वर्ष जगण्याचं उत्तर
Dec 7, 2024, 04:46 PM ISTविमानाच्या शौचालयातील मलमूत्र कुठे जातं?
अनेक लोकांना प्रश्न पडतो की विमानाच्या शौचालयातील मलमूत्राचं नेमकं काय होतं. तेव्हा याविषयी जाणून घेऊयात.
Dec 5, 2024, 08:15 PM ISTमहिनाभर दूधासोबत खा हे 1 ड्रायफ्रूट; मिळेल भीमसारखी ताकद
दुधात कॅल्शियम असतं हे आपल्याला माहित आहे. अशात त्यासोबत जर हे एक ड्रायफ्रुट खाल्ल तर त्याचा फायदा होऊ शकतो. दूधासोबत हे ड्रायफ्रूट खाल्यानं शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात.
Dec 5, 2024, 07:28 PM IST