बुलेट कॉफीला तूप कॉफी असेही म्हणतात, अनेक तास ठिकाणारी ऊर्जा पातळी प्रदान करण्याच्या फायद्यांमुळे ही कोफी लोकप्रिय होत आहे. तुमचा दिवस सुरू करण्यासाठी ही कोफी उत्तम पर्याय आहे.
इन्स्टंट कॉफी तूप गरम पाणी
सर्व प्रथम एका कपमध्ये इन्स्टंट कॉफी घ्या आणि एका कपमध्ये छान फेटून घ्या.
कॉफी फेटून झाल्यावर नंतर त्यात तूप घाला.
पुढे, गरम केलेलं थोडं पाणी त्यामध्ये घाला आणि मिक्स करा.
नंतर त्यात उरलेले गरम पाणी घाला. अशाप्रकारे तुमची बुलेट कॉफी तयार आहे.