सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
Jan 6, 2025, 03:23 PM ISTफ्रिजमध्ये ठेवा लिंबाचा एक तुकडा, मिळतील आश्चर्यकारक फायदे
लिंबूचा वापर जेवणापासून ते साफसफाईपर्यंतच्या विविध कामांसाठी केला जातो. तेव्हा फ्रिजमध्ये लिंबूचा तुकडा ठेवल्याने कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
Jan 6, 2025, 02:11 PM IST
थंडीमुळे अंगात हुडहुडी का भरते? जाणून घ्या कारण
भारताच्या अनेक भागात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या काळात अंगात हुडहुडी भरते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
Jan 6, 2025, 01:16 PM ISTजाणूनबुजून किंवा नकळत रात्री फॉलो केल्या जाणाऱ्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
Worst Habits For Sleep: जर तुम्हीही रात्रीच्या वेळी अशा काही सवयी पाळत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Jan 5, 2025, 05:37 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' हिरवी फळे ठरतील रामबाण उपाय
आज आम्ही तुम्हाला काही हिरव्या फळांबद्दल सांगणार आहोत जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
Jan 5, 2025, 03:05 PM ISTपिठात तुळशीचं पान टाकल्याने काय होतं?
पिठात तुळशीचं पान टाकल्याने काय होतं?
Jan 4, 2025, 04:07 PM ISTनवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा
Good Habits In New Year : नवीन वर्ष हे नेहमी आपल्याला उत्तम संधी देत असतं, तेव्हा जुन्या सवयी बदलून तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता. नवीन वर्षात तुम्ही 5 चांगल्या सवयी अवलंबल्यास फिट राहून गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.
Jan 1, 2025, 06:35 PM IST2025 मध्ये यशाच्या शिखरावर पोहोचाल;यशस्वी व्यक्तींच्या 'या' 10 सवयी आजपासूनच लावून घ्या!
Successful People Good Habits To Follow in 2025: आयुष्यात आपण यशस्वी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. करिअर असो, नातेसंबंध असो किंवा जीवनातील इतर कोणतेही पैलू असो, सर्व क्षेत्रात आपण यशस्वी असावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण यश मिळवणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही. तर तो काही सवयींचा परिणाम आहे. यशस्वी लोकांना काही सवयी असतात, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा 10 सवयींबद्दल जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 04:00 PM ISTकाही माणसं कधीही करु शकतात विश्वासघात; 'या' पाच संकेतांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
Relationship Tips: विश्वासघात... एक असा टप्पा जिथं भल्याभल्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. अनेकदा जवळच्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं हा वार जिव्हारी लागतो.
Jan 1, 2025, 03:15 PM IST
रात्री झोपण्याआधी बडिशेप खाल्यानं होऊ शकतात अगणित फायदे
जेवल्यानंतर बडिशेप खातात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याचं कारण काय किंवा त्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊया...
Dec 29, 2024, 03:20 PM ISTNew Year Travel : न्यू इयर पार्टीसाठी मुंबईशिवाय महाराष्ट्रातील ही ठिकाणं बेस्ट! नक्की तुम्हाला आवडतील...
New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तर पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. मुंबईत न्यू इयर पार्टीसाठी अनेकांची पसंती असते. पण तुम्हाला मुंबईशिवाय महाराष्ट्रातील आज आम्ही अशा बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत, जिथे जाऊ तुम्हाला जणू स्वर्गसुखाचा अनुभव येईल.
Dec 28, 2024, 04:58 PM ISTजास्त अल्कोहोल सेवन केल्याने 'हँगओव्हर' होणार नाही? प्रसिद्ध डॉक्टरांचं टीप येईल कामी
New Year 2025 : दारू पिणे हे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे, असं वारंवार सांगितलं तरीही आज दारु पिणे ही एक सामान्य बाब आहे. पार्ट्यांमध्ये दारू पिऊन दुसऱ्या दिवसी हँगओव्हरची समस्या होते. यावर प्रसिद्ध डॉक्टरांनी खास टीप दिलीय, जी तुमच्या कामी येईल.
Dec 27, 2024, 10:57 PM ISTअंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल
अनेक लोकांना बेडवर बसून जेवणाची सवय असते. त्यामागील कारण वेगवेगळी असतात. त्यांना तिथे बसून जेवणे सोयीकर वाटतं. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Dec 27, 2024, 10:16 PM IST10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?
Dec 27, 2024, 06:46 PM ISTबेंबीमध्ये मध घातल्यानं आरोग्यासाठी होतील 'हे' चमत्कारीत फायदे
चांगलं आरोग्य आणि त्वचा चांगली रहावी यासाठी नेहमी काही ना काही प्रयोग करताना दिसतात. त्यासाठी बेंबीत तेल किंवा तूप घालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे की बेंबीत मध घातल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात.
Dec 26, 2024, 07:14 PM IST