New Year Travel : न्यू इयर पार्टीसाठी मुंबईशिवाय महाराष्ट्रातील ही ठिकाणं बेस्ट! नक्की तुम्हाला आवडतील...
New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तर पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. मुंबईत न्यू इयर पार्टीसाठी अनेकांची पसंती असते. पण तुम्हाला मुंबईशिवाय महाराष्ट्रातील आज आम्ही अशा बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत, जिथे जाऊ तुम्हाला जणू स्वर्गसुखाचा अनुभव येईल.
Dec 28, 2024, 04:58 PM ISTजास्त अल्कोहोल सेवन केल्याने 'हँगओव्हर' होणार नाही? प्रसिद्ध डॉक्टरांचं टीप येईल कामी
New Year 2025 : दारू पिणे हे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे, असं वारंवार सांगितलं तरीही आज दारु पिणे ही एक सामान्य बाब आहे. पार्ट्यांमध्ये दारू पिऊन दुसऱ्या दिवसी हँगओव्हरची समस्या होते. यावर प्रसिद्ध डॉक्टरांनी खास टीप दिलीय, जी तुमच्या कामी येईल.
Dec 27, 2024, 10:57 PM ISTअंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल
अनेक लोकांना बेडवर बसून जेवणाची सवय असते. त्यामागील कारण वेगवेगळी असतात. त्यांना तिथे बसून जेवणे सोयीकर वाटतं. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Dec 27, 2024, 10:16 PM IST10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?
Dec 27, 2024, 06:46 PM ISTबेंबीमध्ये मध घातल्यानं आरोग्यासाठी होतील 'हे' चमत्कारीत फायदे
चांगलं आरोग्य आणि त्वचा चांगली रहावी यासाठी नेहमी काही ना काही प्रयोग करताना दिसतात. त्यासाठी बेंबीत तेल किंवा तूप घालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे की बेंबीत मध घातल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात.
Dec 26, 2024, 07:14 PM ISTतुम्हालाही आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? तर वापरा ही भन्नाट Trick
Aadhar Card Mobile Number Linked : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे तुम्हाला माहितीये? त्यामुळे सगळ्यांना आता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते शोधणं कठीण जाणार नाही.
Dec 26, 2024, 01:40 PM ISTमहिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या
एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं.
Dec 26, 2024, 01:31 PM IST44 वर्षीय 2 मुलांची आई श्वेता तिवारीच्या चमकदार त्वचेचं रहस्य उघड
44 वर्षीय 2 मुलांची आई श्वेता तिवारीच्या चमकदार त्वचेचं रहस्य उघड
Dec 26, 2024, 10:23 AM ISTदुधाची कॉफी की ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी कोणती फायदेशीर?
ब्लॅक की दुधाची कोणती कॉफी? प्यावी असा प्रश्न अनेकांना असतो. कारण अखेर प्रश्न आपल्या आरोग्याचा असतो.
Dec 25, 2024, 06:08 PM ISTमहिलांना का आवडतात दुसऱ्यांचा नवरा? कारण ऐकून बसेल धक्का
महिलांना का आवडतात दुसऱ्यांचा नवरा? कारण ऐकून बसेल धक्का
Dec 23, 2024, 08:53 PM ISTपार्टनर चिडखोर आहे! 'या' 5 टिप्सने राग करा शांत; नातं आणखी घट्ट व्हायला होईल मदत
नात्यामध्ये अनेकदा नोक-झोक होत असते पण जर तुमचा जोडीदार रागिष्ट असेल तर मात्र थोडं कठीण होतं. अशावेळी 5 गोष्टींच्या मदतीने तुम्ही जोडीदाराचा राग कमी करु शकता.
Dec 23, 2024, 06:09 PM ISTMargashirsha Guruvar 2024 : मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्यामुळे उद्यापण करावी की नाही? हळदीकुंकू करण्याबद्दल महिलांमध्ये संभ्रम
Margashirsha Guruvar 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारचं व्रत हे येत्या 26 डिसेंबरला असून त्यादिवशी सफला एकादशी आल्यामुळे महिलांमध्ये उद्यापणाबद्दल संभ्रम आहे.
Dec 23, 2024, 05:10 PM ISTउगीच नाही होत धनाची बरसात! श्रीमंतांच्या घरी नक्की असतात ही 4 पुस्तकं
श्रीमंत असणं हे यशस्वी असण्याचं प्रमाण मानलं जातं. तुम्ही ज्या फिल्डमध्ये यशस्वी होता तेव्हा आपोआप श्रीमंत होत असता. सतत काही ना काही वाचत राहणं ही श्रीमंत लोकांची सवय असते. ते दरवेळेस नवीन पुस्तकाच्या शोधात असतात. श्रीमंतांच्या घरी तुम्हाला चांगल्या पुस्तकांचे कलेक्शन पाहायला मिळेल.
Dec 22, 2024, 02:55 PM ISTहिवाळ्यात मुलं सारखी आजारी पडतात? सर्दी खोकल्याने हैराण झालेत; हेल्थ एक्सपर्टकडून इम्युनिटी बूस्टर टिप्स
वातावरणात थोडा बदल झाला की, लहान मुलं सारखी आजारी पडतात. सर्दी-खोकला अगदी महिना महिनाभर जात नाही. अशावेळी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?
Dec 22, 2024, 02:15 PM ISTहिवाळ्यात खूप थकवा आणि आळस येतो? फॉलो करा 5 सोप्या टिप्स, राहाल ऊर्जावान
Winter Health Tips : हिवाळ्यात लोकांना जास्त आळस आणि थकवा येतो. थंडीमुळे अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही तसेच बऱ्याच जणांना एनर्जीची कमतरता भासते. तेव्हा आलेला थकवा आणि आळस दूर करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.
Dec 22, 2024, 12:00 PM IST