...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं
Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.
Jun 4, 2023, 11:48 AM ISTपतीच्या निधनानंतर सासऱ्याची सूनेसोबत संतापजनक कृत्य, दिराने VIDEO काढला अन्
Crime News : पतीच्या मृत्यूनंतर तिने विचारही केला नाही असं भयानक कृत्य तिच्या सासरे आणि दीराने केलं. एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवला. त्या रात्री सासऱ्याने तिच्यासोबत...
Jun 4, 2023, 10:17 AM ISTदारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
Bihar Crime : ओडिशातील रेल्वे अपघाताने सर्वाना हारवून सोडलं आहे. बालासोर येथे झालेल्या या अपघातात 261 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसवरच तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे.
Jun 3, 2023, 04:48 PM IST'प्रत्येकवेळी मुलाचीच चुक नसते...' चिठ्ठी लिहित B.Pharma विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
बी फार्मा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहात्या घरात गळफास घेत या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना त्याच्या घरातून सुसायड नोट मिळाली आहे.
Jun 3, 2023, 04:07 PM ISTआयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं
कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.
Jun 2, 2023, 07:33 PM IST"पोलीस काही तोफ नाहीत"; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल
Gujarat Crime : ऑटोचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने महिला ऑटो चालकाला अर्वाच्य भाषेत बोलत पॅन्टची चैन उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पोलिसांबाबतही अपशब्द वापरले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Jun 2, 2023, 05:10 PM IST"तू खूप उडतोय"; चांगले कपडे आणि चष्मा घातल्याने अनुसुचित जातीच्या मायलेकरासोबत धक्कादायक प्रकार
Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. विकसनशील अशा भारत देशात आजही जातीपावरुन अशा प्रकारची कृत्ये होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे
Jun 2, 2023, 12:52 PM IST'पप्पा मी आधी मरणार, मला इंजेक्शन टोचा...' डॉक्टर कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट
आपल्या डॉक्टर वडिलांबरोबर मुलगा ल्युडो खेळला. त्यानंतर वडिलांना बॅगेतून एक इंजेक्शन काढत ते पत्नी आणि मुलाला दाखवलं. यावर मुलाने आपल्याला पहिलं इंजेक्शन टोचा असं सांगितलं
Jun 1, 2023, 09:56 PM ISTनागपुरात लाजिरवाणा प्रकार; अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण, डॉक्टरांसह व्यापारी सहभागी
Nagpur Police Raid: पवनी अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. रिसॉर्टच्या एका रॉयल हॉलमध्ये हे अश्लील डान्स सुरु होता.
Jun 1, 2023, 03:02 PM ISTमाता न तू वैरणी! पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले की थरकाप उडेल
पोटच्या लेकरासह या महिलेने केलेले कृय पाहून पोलिस हादरले आहेत. तसेच हत्ये मागचे कारण ऐकूण पोलिस चक्रावले आहेत.
May 31, 2023, 11:20 PM ISTतन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...
मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
May 31, 2023, 06:28 PM ISTपतीचे प्रेयसीबरोबरचे आक्षेपार्ह व्हिडिओ पत्नीनेच केले व्हायरल, प्रेयसीच्या भावाने केलं धक्कादायक कृत्य
Nagpur Crime : पत्नीच्या चुकीमुळे पतीला जीव गमवावा लागल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर प्रेयसीच्या भावाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
May 31, 2023, 03:58 PM ISTआई आणि मुलामध्ये संबंध असल्याचा संशय, बापाने खोलीत पाडला रक्ताचा सडा; मुलगी आली तर बेडवरच...
Crime News: पत्नी आणि मुलामध्ये अनधिकृत संबंध असल्याचा संशय आल्याने एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने घरातून पळ काढला होता. यानंतर मुलगी घऱात पोहोचली असता बेडवर आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तिला धक्काच बसला.
May 31, 2023, 01:46 PM IST
Gujarat Murder Case: तंबाखू खात कमरेला हात लावला अन्... 20 वेळा वार करुन निर्दयी बापाने मुलीला संपवलं; कारण ऐकून बसेल धक्का
Father Killed Daughter Gujarat Crime: दिल्लीत एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुजरातमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शुल्लका वादातून आरोपीने स्वतःच्याच मुलीची चाकूने सपासप वार करुन निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांनाही गंभीर जखमी केले आहे.
May 31, 2023, 12:12 PM ISTदोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले
UP Crime News: प्रियकरसोबत घर सोडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तब्बल दोन वर्षांनंतर शोध लागला आहे.
May 30, 2023, 04:30 PM IST