crime news

VIDEO : उपसरपंचाची तक्रार करणाऱ्या तरुणाला मारहाण, महिलांनी काढली धिंड

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महिलांना एका तरुणाला चपलांनी मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली आहे. याप्रकरणी 14 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jul 26, 2023, 09:30 AM IST

धक्कादायक! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग, घटना CCTV मध्ये कैद

Manipur Violence : मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाने महिलेचा विनयभंग केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आठवडाभरापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Jul 26, 2023, 08:03 AM IST

कल्याण मधील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा पळवली

दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याणमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

Jul 25, 2023, 08:19 PM IST

तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल...

सीमा हैदर, अंजू आणि ज्योती मोर्या या तीन महिलांची नावं आतापर्यंत देशातील प्रत्येक माणसाला चांगलंच परिचीत झालंय. प्रियकरासाठी या महिलांनी पती आणि आपल्या मुलांनाही सोडलं. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. तीन मुलं आणि पतीला सोडून एक पत्नी प्रियकराबरोबर फरार झाली. 

Jul 25, 2023, 07:51 PM IST

पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे.  उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे.  संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.   

Jul 25, 2023, 05:16 PM IST

90 किलोचा डॉल्फिन कापून खाल्ला! चौघांविरोधात गुन्हा दाखल; UP मधील धक्कादायक प्रकार

UP Crime : यमुना नदीत माशांच्या शिकारीसाठी गेलेले मच्छिमार शिकार करत असताना सुमारे 90 किलोचा डॉल्फिन मासा त्याच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर मच्छिमार डॉल्फिन माशासह गावात पोहोचले आणि त्याचे तुकडे करून आपापसात वाटून घेतले आणि खाऊन टाकले.

Jul 25, 2023, 04:08 PM IST

या असल्या बाईला आई म्हणायचं? iPhone खरेदी करण्यासाठी 8 महिन्याच्या लेकराला विकलं

आठ महिन्याच्या बाळाला विकणाऱ्या आईला रील्स बनवण्याचे व्यसन जडले होते. याकरिता आयफोन खरेदी करण्यासाठी बाळाला विकल्याची कबूली या महिलेने पोलिसांना दिली आहे. 

Jul 25, 2023, 02:25 PM IST

अधिकाऱ्याला पाहून तलाठ्याने गिळल्या 500 रुपयांच्या नोटा; तोंडात हात घालताच चावले बोट

MP Crime News : मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून तलाठी परीक्षेचा मुद्दा गाजत आहे. अशातच मध्य प्रदेशातील एका तलाठ्याने लाच खाल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे. अधिकाऱ्यांना पाहताच तलाठ्याने ही रक्कम चावून गिळली आहे.

Jul 25, 2023, 11:30 AM IST

रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य

आज मेडिकल सायन्स प्रगत झालंय असं म्हटलं जातं. पण आजही काही जण अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झाल्यावर रुगणालयात न्यायचं सोडून भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

Jul 24, 2023, 06:43 PM IST

माजी सैनिकाचा गोळी लागून घरातच मृत्यू; लातूरमध्ये खळबळ

Latur News : माजी सैनिकाचा घरातच गोळी लागून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उ़़डाली आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. माजी सैनिकाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Jul 24, 2023, 01:33 PM IST

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याकडून पत्नी- पुतण्याची हत्या; घटनाक्रम वाचून डोकं चक्रावेल

Pune Crime : अमरावती पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याने पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना गोळ्या घालून संपवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आपले जीवन संपवले आहे.

Jul 24, 2023, 12:11 PM IST

VIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण

Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.

Jul 24, 2023, 10:27 AM IST

भयंकर! बाईकवरील स्टंटबाजीनं घेतला तरुणीचा जीव; क्षणात शीर धडावेगळे

Punjab News : भरधाव दुचाकीवर स्ंटट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. स्टंट करताना तरुणीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. तर मागे बसलेल्या तरुणाला त्याचा पाय गमवावा लागला आहे.

Jul 24, 2023, 09:13 AM IST