Video | 'नितीन देसाईंवर कर्जवसुलीसाठी जबरदस्ती नव्हती'; एडेलवाईज कंपनीकडून खुलासा
Edelwise Company Clarification After Art Director Nitin Desai Ends
Aug 5, 2023, 11:45 AM ISTशेजारी पतीचा मृतदेह पडलेला असताना आरोपी पत्नीवर करत होता अत्याचार; नराधमाला अखेर अटक
Chhattisgarh Crime : छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरुने मध्यरात्री घरात घुसून पतीची हत्या करुन त्याच्या पत्नीवर अत्याचर केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Aug 5, 2023, 07:42 AM ISTमिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर
Sangli Crime : सांगलीतल्या मिरजेमध्ये बापानेच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. आरोपीने मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे केल्याचे समोर आले आहे.
Aug 4, 2023, 04:31 PM IST'भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू', सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार
Gorakhpur Crime: तरुणी ज्या ऑटोमध्ये जात होती ती बेळघाट येथील विवेक यादव चालवत होता. अपहरणाच्या घटनेनंतर पोलिसांना न सांगता तो राहत असलेल्या खजनीच्या छप्या येथे गेला होता. गँगरेपच्या घटनेनंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक ते राजघाट पुलापर्यंत लावण्यात आलेल्या सीसी कॅमेरा फुटेजची माहिती गोळा केली.
Aug 4, 2023, 03:20 PM ISTपत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना
Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
Aug 4, 2023, 01:10 PM IST'हॅपी बर्थडे पापा' म्हणत स्कॉलर विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं; दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं हादरवणारं दृश्य
Rajasthan Crime : उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये वसतीगृहात आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेसाठी कोटा येथे आल्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वतःला संपवलं आहे.
Aug 4, 2023, 10:18 AM ISTशाळकरी मुलीवर भररस्त्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा माज; अटकेनंतर दाखवली Victory साइन
Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला इतका माज होता की त्याने अटकेनंतरही माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली.
Aug 4, 2023, 08:59 AM IST
जळगाव हादरलं! चिमुकलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; गोठ्यात लपवला होता मृतदेह
Jalgaon Crime : जळगावमध्ये आठ वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तपास करत आरोपीला ्अटक केली आहे.मात्र संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवर दगडफेक केली आहे.
Aug 4, 2023, 07:40 AM ISTधक्कादायक! कारागृहातच कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य; पीडिताने भर कोर्टात सांगितला सगळा प्रकार
Nagpur Crime : नागपुरमध्ये कारागृहात घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित कैद्याने न्यायालयासमोरच हा सगळा प्रकार सांगितल्याने कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Aug 3, 2023, 04:10 PM ISTकरायला गेले एक आणि झालं भलतचं! उजव्या पायावर उपचार करायला गेले अन्...
Nashik Crime : नाशिक रोड परिसरातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मॅग्नम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर एका डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे रुग्णाला दिव्यांग होण्याची वेळ आली आहे.
Aug 3, 2023, 02:21 PM ISTमाजी आमदाराच्या पीएने पत्नीसह इमारतीवरुन घेतली उडी; मृत्यूपूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ समोर
Ulhasnagar Crime : उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी त्यांच्या पत्नीसह इमारतीवरुन उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता दोघांच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Aug 3, 2023, 01:09 PM IST'त्या' वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पंढरपुरातील रस्त्यावरील थरार
Pandharpur Crime : पंढरपुरात पोलिसाच्या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने पोलीस अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
Aug 3, 2023, 09:57 AM ISTरात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं
Hyderabad Crime : तेलंगणातील हैदराबादमधील अंबरपेट 23 वर्षीय निकीताने वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा वडिलांशी वाद झाल्यानंतर ही घटना घडली. निकीताच्या वडिलांना तिला रात्री उशिरा घरी येण्याचा सल्ला दिला होता.
Aug 2, 2023, 03:19 PM ISTछेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीला सॅनिटायजर पाजलं अन् नंतर...; शहराला हादरवणारी घटना
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने एका 16 वर्षाच्या मुलीला जबरदस्ती सॅनिटाजर (sanitiser) पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बरेलीत ही घटना घडली असून, यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
Aug 2, 2023, 09:44 AM IST
प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे.
Aug 1, 2023, 11:22 AM IST