Video : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप
Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.
Aug 8, 2023, 09:45 AM ISTधावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले; मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
दादर रेल्वे स्थानकात तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ही तरुणी बेशुद्ध झाली.
Aug 7, 2023, 08:45 PM ISTविरारमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा! 55 इमारतींचा घोटाळा उघड
विरारमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी नीट चौकशी करा. अन्यथा मोठी फसवुक होवू शकते. कारण, विरारमध्ये 55 इमारतींचा घोटाळा उघडकीस आला आहे.
Aug 7, 2023, 07:07 PM IST...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण
Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत.
Aug 7, 2023, 03:25 PM IST
चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी
Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.
Aug 7, 2023, 12:07 PM ISTलग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार
UP Crime: लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता.
Aug 7, 2023, 11:15 AM ISTअनैतिक संबंधातून रिसेप्शनिस्टची हत्या; बिल्डरच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलं
UP Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका महिलेने तिच्या भावासह मिळून पतीच्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपीने मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला होता. रविवारी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
Aug 7, 2023, 11:10 AM ISTप्रियकरासोबतच्या भांडणानंतर 80 फूट उंच टॉवरवर चढली तरुणी; पोलिसांचेही ऐकेना, शेवटी...
Chhattisgarh Crime : छत्तीगडमध्ये प्रियकरावर रागवून प्रेयसी थेट हाय टेंशन लाइन टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी बरीच धडपड केल्यानंतर दोघांनाही खाली उतरवण्यात यश आले. पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिलं आहे.
Aug 7, 2023, 09:53 AM ISTमहिला हवालदाराने प्रियकरासह मिळून पतीची केली हत्या; नव्या घराशेजारीच पुरला मृतदेह
Rajasthan Crime : राजस्थानच्या भरतपूरमध्ये महिला हवालदाराने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला प्रियकरासह अटक केली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला होता.
Aug 7, 2023, 07:46 AM ISTVIDEO: धाराशिवमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
Dharashiv Ashram Shala Father Allegation Of Son Ending Life
Aug 6, 2023, 01:55 PM ISTCrime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video
Nanded Rap song on Bhaigiri: सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.
Aug 5, 2023, 10:22 PM ISTPUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं
मोबाईलवर त्या तरुणाला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं. यामुळे तो हिंसक झाला होता आणि यातूनच त्याचं मानसिक संतुलनही बिघडलं होतं. गेल्या दोन वर्षा त्याची प्रकृती आणखी खालावली. पण याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावा लागला.
Aug 5, 2023, 09:08 PM IST
मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले
Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे.
Aug 5, 2023, 06:49 PM IST
'प्या साहेब काही होत नाही'; हवालदाराला दारु पाजून कैद्याने काढला पळ
UP Crime : उत्तर प्रदेश पोलिसांच्या धडक कारवाईचे अनेकदा कौतुक होत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्याने पोलीस हवालदाराला दारु पाजून पळ काढला आहे. या प्रकारानंतर हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Aug 5, 2023, 04:05 PM ISTवृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा
Crime News : शिक्षिकेच्या या खळबळजनक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिक्षिकेने तब्बल 14 वेळा तिच्याच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे.
Aug 5, 2023, 03:10 PM IST