crime news

'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Nagpur Crime : नागपुरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. मित्रांना घरातील सगळी माहिती देत महिलेनं चोरीचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 1, 2023, 09:56 AM IST

वर्गमित्रांनी मुलीच्या पाण्याच्या बाटलीत केली लघवी आणि...; राजस्थानातील धक्कादायक प्रकार

Rajasthan Crime : राजस्थानच्या भिलवाडामध्ये एका शाळकरी मुलीसोबत गैरवर्तन झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे.

 

Aug 1, 2023, 08:36 AM IST

मजुरी करुन पतीने घर चालवले, जमीन विकून शिक्षणासाठी पैसा जमवला, नोकरी लागताच पत्नीने मागितला घटस्फोट

Husband Wife News In Marathi: ज्योती मौर्य प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. ज्योती मौर्य प्रकरणाप्रमाणेच आणखी एक घटना घडली आहे.

Jul 31, 2023, 03:20 PM IST

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

'रस्त्यात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली'; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप

MP Crime : उज्जैन शहरातील खारकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. त्यानंतर संतप्त लोकांनी खारकुआन पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

Jul 31, 2023, 09:39 AM IST

VIDEO:'मी फक्त पाणी मागितलं होतं, पण त्यांनी...'; दिव्यांग व्यक्तीला पोलिसांकडून बेदम मारहाण

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी शिवीगाळ करत दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. एका व्यक्तीने याचा शूटिंग करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

Jul 30, 2023, 03:38 PM IST

'कपडे काढून गावभर फिर, तुझं कर्ज माफ करतो,' तरुणाने स्वीकारलं आव्हान, वाजत गाजत काढली मिरवणूक

Sangli Crime : सांगलीत भरदिवसा तरुण रस्त्याने अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 30, 2023, 11:27 AM IST

साताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा

Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jul 30, 2023, 09:20 AM IST

नरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा

Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jul 30, 2023, 07:45 AM IST

पतीचा मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

Ambulance Accident : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त करत जखमींना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Jul 29, 2023, 10:21 AM IST

दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष सुटका; कोर्टाने काय सांगितलं?

Dutta Samant Murder Case : कामगार नेते आणि माजी खासदार दत्ता सामंत यांच्या 1997 च्या हत्याप्रकरणात  गुंड छोटा राजनला एका विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष ठरवले आहे. 

Jul 29, 2023, 09:09 AM IST

उशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश

Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

Jul 29, 2023, 08:34 AM IST

Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.

Jul 28, 2023, 05:10 PM IST