राजधानी पुन्हा हादरली! कॉलेजबाहेर डोक्यात लोखंडी रॉड टाकून मुलीची हत्या, आरोपी फरार
Delhi Girl Murder: राजधानी दिल्लीतल्या मालवीय नगरात (Malviy Nagar) भर दिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. कमला नेहरु कॉलेजच्या बाहेर आरोपीने लोखंडी रॉडने मुलीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आणि जागेवरच तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.
Jul 28, 2023, 02:48 PM ISTजीम पार्टनरने घरात घुसून केली बिल्डरच्या पत्नीची हत्या; नंतर पळत घरी गेला अन्...
Delhi Crime : दिल्लीत घडलेल्या या हत्यांकाडांने एकच खळबळ उडाली आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या घरात पळ काढला होता.पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jul 28, 2023, 01:21 PM IST4 हत्यांनी नागपूर हादरलं! 2 व्यापाऱ्यांचे जळालेले मृतदेह सापडले, तर भावाने घेतला बहिणीचा जीव...
Nagpur Crime : नागपुरात घडलेल्या तीन हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.नागपूर पोलिसांनी तिन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एकूण सात आरोपींचा समावेश आहे.
Jul 28, 2023, 11:40 AM ISTडोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात
Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवरील ओळखीच्या माध्यमातून आरोपीने मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Jul 28, 2023, 10:07 AM ISTपतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले
Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
Jul 28, 2023, 09:48 AM IST
Video: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच
Pune Accident : पुण्यात झालेल्या या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यानी नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Jul 28, 2023, 09:11 AM ISTसासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO
Viral Video: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या महिला सासू आणि सून असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 27, 2023, 07:51 PM IST
मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...
Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...
Jul 26, 2023, 11:08 PM IST19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!
Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...
Jul 26, 2023, 08:33 PM ISTजात काही जात नाही! मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं, आई-वडिलांनी ट्रेन खाली झोकून दिलं
मुलीच्या लग्नाने नैराश्यात असलेल्या आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. मुलाला नातेवाईकांकडे पाठवून दिलं. त्यानंतर पती-पत्नीने जोधपूर-रतलाम ट्रेनखाली उडी मारत आत्महत्या केली.
Jul 26, 2023, 06:24 PM ISTमला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय... विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू
UP Crime : उत्तर प्रदेशमध्ये जीएसटी कार्यालयात एका ट्रक चालकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ट्रक चालकाला थांबवून ठेवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
Jul 26, 2023, 04:07 PM ISTसासू सासऱ्यांसह पत्नीची हत्या करुन मुलाला कडेवर घेऊन पोलिसांत पोहोचला; समोर आलं धक्कादायक कारण
Assam Crime : आसाममधील गोलहाट जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड समोर आली आहे. नजीबुर रेहमान बोरा (25) याने पत्नी आणि सासू सासऱ्यांची हत्या केली आहे. यानंतर तिने नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला हातात घेऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
Jul 26, 2023, 03:33 PM ISTनाशिकमध्ये 'जमताडा 3' आधारकार्ड अपडेटसाठी शिबीर भरवलं, लोकांचे ठसे घेतले आणि... पोलिसही हैराण
शिकलेल्या तीन तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईल प्लान रचत नाशिक जिल्ह्यातील अनेक लोकांच्या खात्यातून पैसे लंपास केले. यासाठी त्यांना आधारकार्ड अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. पण पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत.
Jul 26, 2023, 02:00 PM ISTपुणे हादरलं! पैसे परत न केल्यानं सावकार झाला सैतान, पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार
Pune Crime : पुण्यात सहा महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना समोर येताच खळबळ उडाली आहे. खासगी सावकाराने जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला आहे. आरोपीने याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
Jul 26, 2023, 12:23 PM ISTगावात रस्ता नसल्याने प्रसुतीसाठी महिलेची पायपीट, अखेर मृत्यूशी गाठ; शासन काय करतंय?
Nashik News : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्याअभावी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Jul 26, 2023, 11:07 AM IST