कोंबड्याचं रक्त लावून केला बलात्काराचा बनाव, व्यावसायिकाला घातला 3 कोटींचा गंडा; मुंबई पोलीसही हैराण
Crime News: कोल्हापूरच्या एका व्यावसायिकाला मुंबईतील (Mumbai) 5 स्टार हॉटेलमध्ये हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात ओढण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावे त्याच्याकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत.
Jul 17, 2023, 05:13 PM IST
मेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...
पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे. मेव्हण्याने एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.
Jul 17, 2023, 04:41 PM ISTआधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्...; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या
MP Crime News : मध्य प्रदेशातील या हत्याकांडाने सर्वांनाचा हादरवून सोडलं आहे. आरोपीने काकाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. बोटातील अंगठी आणि हातातील कड्यावरुन कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.
Jul 17, 2023, 04:39 PM ISTअंबरनाथ गोळीबार प्रकरणात तक्रारदारच निघाला खरा आरोपी; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकणी तीन आरोपींना अटक केली आहे. चौकशीमध्ये आरोपींनीच बनाव रचल्याचे समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
Jul 17, 2023, 03:46 PM ISTसोबतच वाढले, कधी भांडले नाहीत, पण एका मुलीमुळे भावानं घेतला भावाचा जीव
एका अल्पवयीन मुलीवर दोन्ही भावांचा जीव जडला आणि इथेच घात झाला. एका मुलीसाठी भावाने आपल्या मावस भावाची गोळी झाडत हत्या केली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Jul 17, 2023, 03:31 PM ISTBrother Sister Love Affair : भावाचा बहिणीवर जडला जीव, लग्न करण्याचं ठरवलं पण...
Brother Sister Love Affair : एका धक्कादायक घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भावाचा बहिणीवर जीव जडला. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण...
Jul 17, 2023, 02:58 PM IST'साहेब बहुतेक हत्या झाली', मेहुणीचा खून करून पोत्यात भरला मृतदेह; एक चूक पडली महागात
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. पण ओला चालकाने (Ola Driver) प्रसंगावधान दाखवत पोलिसांना माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली.
Jul 17, 2023, 02:49 PM IST
गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मुले चोरायचे मोबाईल; चोरीचा आकडा ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
Chhatrapati Sambhaji Nagar crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच पोलिसांनी मोबाई चोरीच्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांनी तब्बल 300 मोबाईल चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Jul 17, 2023, 01:59 PM ISTगर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचेच अश्लील फोटो केले व्हायरल; 10 लाखांची मागितली होती खंडणी
Obscene Photos Viral: पैसे न दिल्याने आरोपी हेमाने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार केले. तिने तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. यानंतर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
Jul 17, 2023, 12:26 PM ISTआजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Sisters Sucide: . मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला.
Jul 17, 2023, 11:52 AM IST"तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाहीतर...," तरुणीची महिलेला धमकी; जळगावातील हादरवणारी घटना
Maharashtra News: तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, अन्यथा त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी एका तरुणीने विवाहित महिलेला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात (Jalgaon) ही घटना घडली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 17, 2023, 11:26 AM IST
जमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jul 17, 2023, 10:31 AM ISTVideo : पेपर स्प्रे, झटापट अन् सात लाख गायब... चोरीचा थरार CCTV मध्ये कैद
Crime News : हैदराबादच्या हिमायतनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम लुटल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींना टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे.
Jul 16, 2023, 02:41 PM ISTWife Swapping : ''तू माझ्या मित्रासोबत आणि मी त्याच्या पत्नीसोबत…'', पतीच ठरवायचा पत्नीने कोणाशी ठेवायचे संबंध
Noida Wife Swapping Case : एका उच्चभ्रू सोसायटीत या धक्कादायक बातमीने समाजव्यवस्थेला धक्का बसला आहे. पत्नीला जबरदस्ती दारु पाजली आणि तिला मित्रासोबत झोपायला सांगितलं तेही तिच्या नवऱ्याने....
Jul 16, 2023, 12:35 PM ISTजालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण
Jalna Crime : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
Jul 16, 2023, 12:09 PM IST