Crime News : शुल्लक कारणावरुन घर उद्धवस्त; पत्नीने गॅसची पाईप लाईन काढली अन्...
Ahmedabad Fire : कौटुंबिक कारणावरुन सुरु झालेला वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तर या घटनेत पतीचा जीव वाचला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.
Jan 22, 2023, 10:41 AM ISTमॉडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी करणी सेनेच्या प्रमुखाला अटक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Karni Sena : मॉडेलच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी करणी सेनेच्या नेत्याला अटक केली आहे. मॉडेलने आरोपीच्या विरोधात विनयभंग (molestation) आणि छळ केल्याचे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Jan 21, 2023, 03:33 PM ISTपिकनिकला गेले आणि थेट पोहोचले हॉस्पिटलमध्ये; चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांसोबतच्या घटनेने उडाली खळबळ
Chandrapur News : चंद्रपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह शाळेत धाव घेतली आणि पुढील चौकशी सुरु केली आहे
Jan 21, 2023, 11:53 AM ISTMaharashtra News : केवळ 5 रुपयांसाठी साताऱ्यातील 40 महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना बदडलं, त्यानंतर...
Sindhudurg : सातारा येथील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्गात दादागिरी केल्याची घटना घडली आहे. 5 रुपये कर भरण्यावरुन या महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
Jan 21, 2023, 11:14 AM ISTCrime News : कुत्र्याच्या मृत्यूमुळे दोन वर्षापूवी झालेल्या महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले
कुत्र्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षापूर्वी मेलेल्या त्याच्या मालकिनीच्या हत्येचे कोडं सुटलं आहे.
Jan 20, 2023, 11:38 PM ISTExtramarital Affair: 7 महिन्यांच्या लेकराला सोडून बॉयफ्रेंडसह पळून गेली आई; नंतर पाहा काय झालं....
सात महिन्याच्या बाळाला वाऱ्यावर सोडून ही महिला प्रियकरासोबत फरार झाली. कुटुंबियांना याबाबत काहीच माहित नव्हते. मात्र, अशी एक घटना घडली ज्यात या महिलेचा मृत्यू झाला.
Jan 20, 2023, 10:26 PM ISTनागपुरातील रामबागेत 'रावणराज', अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार?
नागपूरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याने आता नागरिकांनीच कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे.
Jan 20, 2023, 09:24 PM ISTCrime News : धक्कादायक सासरी गेलेल्या जावाईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं...पाश्वभागात घातला ग्लास
Crime News: भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली, तिला आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. पीडित तरुणाची प्रकृती सध्या गंभीर आहे
Jan 20, 2023, 08:46 PM ISTCrime News: धक्कादायक! भररस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून महिला नायब तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न
आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ याने गेल्यावर्षी त्यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे त्यांच्या भावावरच संशय व्यक्त केला जात आहे.
Jan 20, 2023, 08:18 PM ISTCrime News : धावत्या बसमध्ये कंडक्टरनेच महिलेसमोर काढली पँट, UP, बिहार नव्हे महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
कंडक्टरने धावत्या बसमध्येच महिला प्रवाशासह अश्लिल कृत्य केले. या कंडक्टरने पँट काढून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
Jan 20, 2023, 07:15 PM ISTजुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला... कारण वाचून बसेल धक्का
जुळ्या मुली झाल्याचा त्याला रुग्णालयातून फोन आला, पण आनंद होण्याऐवजी त्याने थेट नदी उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं कारण
Jan 20, 2023, 07:15 PM ISTसौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे
Jan 20, 2023, 06:19 PM IST
मुलाचा वाढदिवस आहे, 10 हजार रुपये दे नाहीतर... थेट कार्यालयात घुसून अभियंत्याला धमकी
अभियंत्याच्या कार्यालयात घुसून धमकी दिल्याच्या प्रकरणाची संभाजीनगरमध्ये चर्चा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Jan 20, 2023, 05:04 PM ISTशिक्षकच असं वागत असतील तर...? 'या' कारणाने नववीतल्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं अतूट असतं, पण या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 20, 2023, 03:51 PM IST
Crime News : नराधमांचे भयानक कृत्य; हत्या करुन 'तिच्या' मृतदेहावरही केला बलात्कार
नराधमांनी महिलेवर सामहूिक बलात्कार करुन तिची हत्या केली. यानंतर नराधमांनी क्रूरतेचा कळस गाठला. आरोपींनी महिलेच्या मृतदेहावर देखील अत्याचार केला.
Jan 20, 2023, 03:17 PM IST